| | | |

अपघातानंतर ऋषभ पंतचे दुसरे ट्विट : “मी नेहमीच तुमचा…” | cricket marathi

cricket marathi news: भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झा’ला होता*. या भीषण अपघातामधून तो थोडक्यात बचावला. गंभीर जखमी झा’लेल्या पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आ ली आ हे. या दुर्घटनेनंतर तो अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आ हे. दरम्यान, पंतने अपघातातून वाचविणाऱ्या ‘त्या दोघांचा त्यांच्या आईसोबतचा फोटो शेअर करत एक मेसेजही लिहिला आ हे. ( Rishab Pant Tweet )

Rishab Pant Tweet : दोन्ही वीरांचे आभार मानतो

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांनी ऋषभला रूग्णालयात दाखल के-ले. यावर त्याने या दोघांचा फोटो शेअर करत आभार मानले आ हे त. यामध्ये त्याने म्हटले आ हे की, याप्रसंगात मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी वैयक्तिकरित्या कोणाचे आभार मानू शकत ना’ही; पण मी या दोन्ही वीरांचे आभार मानतो. ज्यांनी मला अपघातादरम्यान मदत के ली आणि सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोच वले. मी नेहमीच तुमचा ऋणी राहिन, असेही ऋषभ पंत याने या ट्विटमध्ये म्हटले आ हे.

अपघातानंतर के-ले ‘हे’ पहिले ट्विट

ऋषभ पंत याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आ हे त. पंत याने अपघानंतर के-लेल्या पहिल्या ट्विटमध्ये त्याला दिलेल्या आशिर्वादाबद्दल आणि त्याच्यासाठी के-लेल्या प्रार्थनेबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले हो ते. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आ हे. पुढील वाटचालीसाठी मी तयार आ हे. आगामी आव्हाने माझी वाट पाहत आ हे त, असे देखील या पोस्टमधून त्याने म्हटलं हो ते. तसेच त्‍याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही ( BCCI) आभार मानले हो ते. (Rishab Pant Tweet)

कारवरील ताबा सुटल्याने दुर्घटना; गंभीर दुखापत

३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभचा अपघात झा’ला. या अपघाताने त्याला खूप गंभीर स्थितीला सामोरे जावे लागले. पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने कारवरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली असे त्याने याआधी सांगितले हो ते. अगदी काही क्षणांमध्ये झा’लेल्या अपघातात त्याच्या कारचा चक्काचूर झा’ला होता*. या अपघातात त्याच्या कपाळावर दुखापत झाली. तसेच त्याच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला इजा पो’होचली आ हे.

हेही वाचा:

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *