| | | |

अभिजीत कटके ठ’रला ‘हिंदकेसरी’चा मानकरी | cricket marathi








पुणे, cricket marathi वृत्तसेवा : पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब प’टकावला आ हे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने ५ ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित के ली हो ती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोमवीर विरुद्ध अभिजीत कटके यांचा सामना झा’ला. यामध्ये कटके याने 5 – 0 ने सोमवीर याचा पराभव करून हिंद केसरी किताब प’टकावला आ हे.

अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आ हे. अभिजीतचे वजन या घडीला तब्बल १२२ किलो आ हे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आ हे. अभिजीतने २०१५ साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मि’ळवला होता*. २०१६ साली त्याने ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मि’ळवला होता*. अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता*. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचे दिसून येत आ हे. २०१७ साली झा’लेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके यांनी स्पर्धा जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता*. तसेच, त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मि’ळाले हो ते. आता त्याने हिंद केसरी हा किताब देखील प’टकावला आ हे.

हेही वाचलंत का?









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *