| | | |

ऋषभच्या कारकिर्दीला सेटबॅक; सहा महिने क्रिकेटपासून दूर; आयपीएललाही मुकणार | cricket marathi

नवी दिल्ली; : टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीहून घरी परतताना अपघात झा’ला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झा’ला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आ हे. किमान सहा महिने तरी वृषभ क्रिकेटच्या मैदानावर परतणार नसल्याने त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आ हे. आधीच तळ्यात-मळ्यात असलेल्या त्याच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आ हे.

ऋषभ पंतच्या दुखापती अजूनही गंभीर दिसत आ हे त, रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आ हे की, पंतला बरे होण्यासाठी 6 महिने लागू शकतात. पण टीम इंडियाच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर ऋषभ पंत आगामी काळात खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या मालिकांना मुकणार आ हे.

जानेवारीत होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वन-डे मालिकेत ऋषभ पंतची निवड झाली नव्हती. याशिवाय फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका होणार आ हे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाची आ हे. ऋषभच्या टी-20, वन-डे सामन्यांसाठीच्या निवडीवर शंका आ हे, पण तो कसोटीत सर्वोत्तम खेळाडू आ हे. अशा परिस्थितीत तो सा’वरला ना’ही तर टीम इंडियाचा तणाव वाढू श’कतो.

यानंतर, इंडियन प्रीमियर लीग 2023 मार्च आणि एप्रिलमध्ये होणार आ हे, ज्यामध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आ हे. आयपीएलमध्ये खेळणे म्हणजे 2 महिने सतत क्रिकेट खेळणे, ज्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. ऋषभ पंत या दुखापतीतून सा’वरला ना’ही तर आयपीएललाही मुकावे लागू शक ते. अशा परिस्थितीत या मोठ्या गोष्टी ऋषभ पंतसाठी टेन्शन वाढवणार्‍या ठरू शकतात, पण सर्वच स्तरावरून त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावा यासाठी प्रार्थना के ली जाते आ हे.

बीसीसीआय खंबीरपणे पाठीशी

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक पत्रक जारी के-ले आ हे. पंतची दुखापत गंभीर असली तरी तो आता स्थिर असून त्याला कोणताही धोका ना’ही. बीसीसीआय पंतच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आ हे. त्याचबरोबर जे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आ हे त त्यांच्याशी देखील बोर्डाने संपर्क के-ला आ हे. पंतला सर्वोत्तम उपचार मिळतील आणि यातून बाहेर काढण्यासाठी बोर्डाकडून सर्व प्रकारची मदत के ली जा’ईल, असे शहा यांनी म्हटले आ हे. पंतचे करिअर खराब होऊ देणार ना’ही, बीसीसीआय खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आ हे, असे देखील शहा म्हणाले. शहांनी फोनवरून त्याच्या आईशी संवाद करत आश्वासन दिले.

मदतीऐवजी पैसे लुटले

कारमध्ये ऋषभ एकटाच होता*, तो स्वतः गाडी चालवत होता*. मात्र, अपघातादरम्यान तिथे पोहो चलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत के लीच ना’ही, शिवाय त्याच्या बॅगेतील पैसे घेऊन पळ काढला. ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न के-ला, मात्र दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला ना’ही. त्याच्याकडे एक बॅगही हो ती.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *