| | | |

ऋषभ पंतच्या कार अपघाताच्या कव्हरेजवरून ‘केंद्र’ भडकले, वृत्तवाहिन्यांना झापले; कारण.. | cricket marathi

cricket marathi news डेस्क : केंद्र सरकारने सोमवारी क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कार अपघाताच्या कव्हरेजवरून टीव्ही वृत्तवाहिन्यांना खडेबोल सुनावले. ज्या पद्धतीने या दुर्घटनेचे कव्हरेज के-ले ते दु:खद आणि खराब असल्याची टीप्पणी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने के ली असून वृत्तवाहिन्यांनी निर्धारित प्रोग्राम कोडचे कायद्यानुसार काटेकोरपणे पालन करावे अशा कडक सूचना’ही दिल्या आ हे त.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना महिला, मुले आणि वृद्धांवरील हिंसाचारासह अपघात, मृत्यू आणि हिंसाचाराच्या घटनांबाबतची एक अ‍ॅडव्हायझरी जारी के ली आ हे. मंत्रालयाने टीव्ही चॅनेलला त्रासदायक प्रतिमा आणि व्हिडिओ फुटेज प्रसारित करण्यापासून सावध के-ले आ हे. टीव्ही वृत्तवाहिन्यांवरील अनेक प्रकरणांची दखल घे’तल्यानंतर हा सल्ला मंत्रालयाकडून देण्यात आ ला आ हे.

मंत्रालयाने जारी के-लेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये पंतच्या कार अपघाताचे कव्हरेज, मृतदेहांचे फोटो प्रसारित करणे आणि पाच वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणे यासारख्या घटनांचा उल्लेख के-ला आ हे. मंत्रालयाने तीव्र शब्दात म्हटले आ हे की, कार्यक्रम संहितेचे कायदेशीर पालन न करता रक्त, मृतदेह आणि शारीरिक हल्ल्यांच्या रक्तरंजित प्रतिमा दाखवल्या जात आ हे त जे निराशाजनक आ हे. वाहिन्यांकडून सोशल मीडियावरून घे’तलेल्या हिंसक व्हिडिओंमध्ये कोणतेही एडिटींग के-ले जात नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट के-ले आ हे.

मंत्रालयाने म्हटले की, टेलिव्हिजन चॅनेलवर लोकांचे मृतदेह आणि सर्वत्र रक्त सांडलेले, जखमी व्यक्तींचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवले जातात. तसेच निर्दयीपणे मारहाण झा’लेल्या महिला, लहान मुले आणि वृद्ध लोकांचे अगदी क्लोज फोटोही प्रसारीत के-ले जात आ हे त. हे सातत्याने होत आ हे. अशाच एका प्रकरणात एका शिक्षकाने मुलाला मारहाण के ली, ही घटना वारंवार दाखवण्यात आ ली. घटनेचे फुटेज अस्पष्ट के-ले जाऊ शकले असते, परंतु ते दाखवून ते अधिक भीषण बनवले गेले. अशा घटनांचे रिपोर्टिंग करण्याची पद्धत योग्य ना’ही. असे रिपोर्टिंग प्रेक्षकांना त्रासदायक आ हे, यावर मंत्रालयाने जोर जोर दिला.

टीव्ही हे असे माध्यम आ हे की, ते कुटुंबातील प्रत्येकजण मुले, वडीलधारी, महिला, समाजातील प्रत्येक घटक पाहतो. अशा परिस्थितीत त्यावर दाखवलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम या दर्शकांवर होतो. म्हणूनच प्रसारणकर्त्याची जबाबदारी आ हे की, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीच्या जोरावर नियमांच्या चौकटीच राहून फोटो, व्हिडिओ प्रसिद्ध करणे गरजेचे आ हे. बहुतांश घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावरून घे’तले जात असल्याचे निरीक्षण मंत्रालयाने नों’दवले आ हे. यात प्रोग्राम कोडचे पालन के-ले जात नसून विवेकबुद्धीचा वापर करून ते एडीट करण्याचे कष्ट देखील घे’तले जात ना’हीत, असे म्हणत मंत्रालयाने खरडपट्टी काढली.

मंत्रालयाने उदाहराणादाखल काही घटनांचा उल्लेख के-ला आ हे. त्या खालीलप्रमाणे आ हे त.

  • 30.12.2022 रोजी झा’लेल्या अपघातात जखमी झा’लेल्या क्रिकेटपटूची वेदनादायक छायाचित्रे आणि व्हिडिओ अस्पष्ट (ब्लर) न करता दाखवले जात आ हे त.
  • 28.08.2022 च्या घटनेत, एक व्यक्ती पीडितेचा मृतदेह ओढताना दा’खवला आ हे. हे फुटेज अतिशय अस्वस्थ करणारे आ हे. आजूबाजूला रक्त पडलेले दिसते आ हे.
  • बिहारमधील पाटणा येथे 06-07-2022 रोजी एक वेदनादायक घटना घडली. ज्यामध्ये एक शिक्षक 5 वर्षाच्या मुलाला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करत आ हे. 09 मिनिटांपेक्षा जास्त वेळेची ही संपूर्ण क्लिप म्यूट न करता प्ले करण्यात आ ली, ज्यामध्ये मुलाच्या वेदनादायक किंकाळ्या ऐकू येतात.
  • 04-06-2022 रोजी पंजाबी गायकाच्या मृतदेहाची वेदनादायक छायाचित्रे अस्पष्ट (ब्लर) न करता दाख’वली.

 

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *