| | | |

ऋषभ पंत अजूनही आयसीयूमध्येच | cricket marathi

नवी दिल्ली, : भारतीय संघाचा अपघातग्रस्त यष्टिरक्षक ऋषभ पंत याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू असून तो अजूनही आयसीयुमध्येच आ हे. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात आ हे त आणि त्याला इतर कोणत्या रुग्णालयात हलवायचे की ना’ही याचा निर्णय घेतील.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला पहाटे अपघात झा’ला. 25 वर्षीय पंतची मर्सिडीज कार दिल्ली-डेहराडून हायवेवर रोडवरून जात असताना डिव्हायडरला धडकली. या अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला खूप दुखापत झाली हो ती. पंतची आई सरोज पंत आणि लंडनची बहीण साक्षी त्याच्यासोबत मॅक्स हॉस्पिटलमध्ये आ हे त. आता ऋषभ पंतच्या आरोग्याचे ताजे अपडेट समोर आ ले आ हे त.

रोहित डॉक्टरांशी बोलला

ताज्या अपडेटनुसार ऋषभ पंतच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत असून त्याला दुसर्‍या रुग्णालयात हलवण्याचा कोणताही निर्णय डॉक्टरांनी घे’तलेला ना’ही. पण सध्या तो आयसीयूमध्ये आ हे. पंतच्या काही मित्रांनी त्याला तिथे रुग्णालयात भेट दिल्यानंतर ही माहिती दि ली. त्याचवेळी, इनसाईड स्पोर्टच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही सध्या ऋषभ पंतवर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी चर्चा के ली. रोहित सध्या नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गे’ला आ हे.

पंतची पहिली ड्रेसिंग

कुटुंबासोबत सतत रुग्णालयात असलेल्या उमेश कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, सध्या ऋषभला इतर कोणत्याही रुग्णालयात हलवण्याचा कोणताही विचार ना’ही. कालपासून त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आ हे. शुक्रवारीच त्याच्या कपाळाची प्लास्टिक सर्जरी करण्यात आ ली. पहिली ड्रेसिंग शनिवारी के ली गेली. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात आ हे त आणि त्याला इतर कोणत्या रुग्णालयात हलवायचे की ना’ही याचा निर्णय घेतील.

बीसीसीआय पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून

शनिवारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा, बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनीही पंतची मॅक्स हॉस्पिटलमध्ये भेट घे’तली. त्याचवेळी ऋषभ पंतची भेट घे’तल्यानंतर श्याम शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘येथील डॉक्टर पंतची चांगली काळजी घेत आ हे त. बीसीसीआयही डॉक्टरांच्या संपर्कात असून त्याच्या प्रकृतीची वेळोवेळी माहिती घेत आ हे त. सध्या तरी पंतला याच रुग्णालयात ठेवण्यात येणार आ हे. ऋषभ पंतला दुखत असताना’ही त्याच्या चेहर्‍यावर हास्य आ हे. बीसीसीआय सर्व डॉक्टरांच्या संपर्कात आ हे.’

हेही वाचा…

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *