ऑस्ट्रेलियन ओपन मधील बक्षिसांच्या रकमेत वाढ | cricket marathi
वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम अर्थात 111 वी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा मेलबर्न पार्क येथे 16 ते 29 जानेवारी या काळात खेळली जाणार आ हे.
जगातील सर्वोत्कृष्ट आणि महान खेळाडू ज्यांच्या पैकी अनेकांनी विक्रम नोंदविले आ हे त, ऐतिहासिक कामगिरी के ली आ हे, त्यांच्या रॅकेटस्चा जादुई खेळ पाहण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने टेनिस रसिकांना मिळणार आ हे. यावर्षी एकूण बक्षीस रकमेत 3.38 टक्के वाढ करण्यात आ ली असून आता एकूण बक्षीस रक्कम 7 कोटी 65 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढी प्रचंड आ हे. एकेरीतील विजेत्यांची श्रीमंती 29 लाख 75 हजार डॉलर्सनी वाढे ल तर उपविजेते 16 लाख 25 हजार डॉलर्स खिशात टाकतील.
दुहेरी, मिश्र, व्हीलचेअर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांच्या परिश्रमाचे भरघोस बक्षीस रकमेमुळे निश्चितच चीज होई ल. टेनिस ऑस्ट्रेलियाचे डायरेक्टर क्रेग टायली यांनी 9 लाख टेनिस प्रेमी या ठिकाणी स्पर्धेचा थरार अनुभवती, असा विश्वास व्यक्त के-ला. गुरुवारी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आ ला. त्यामुळे कोणते बलाढ्य खेळाडू सुरुवातीस एकमेकांसमोर उभे ठाकत आ हे त हे चित्र स्पष्ट झा’ले आ हे.
काही लक्षवेधी ठळक लढती
महिला गट : इगा स्विआटेक (क्र.1) पोलंड वि. जुल निमियेर (जर्मनी). जेसीका पेगुला (3) अमेरिका वि. क्रिस्टीन जॅक्लीन, अमेरिका. आर्याना सबालेंका (5) वि. मार्टिनोकोवा टेरेझा. दारिया कसात्किना (8) वि. ग्रशेवा वर्वारा. मेडिसन (10) कीज वि. एना ब्लीनकोवा.
मारिया सक्कारी, ओन्स जेबूर, बेलिंडा बेन्सीक, केरोलीन गर्शीया, कोको गॉफ यांना थेट दुसर्या फेरीत प्रवेश मिळाला आ हे.
पुरुष गट. : राफेल नदाल वि. जॅक ड्रेपर. स्टिफानॉस स्तितीपास वि क्वेन्टीन हल्यास. आंद्रे रुबलेव वि. डॉमिनिक थिएम. फ्रीटज टेलर वि. निकोलोज बेसिल्सविली.
नोवाक जोकोव्हिच, डॅनियल मेदवेदेव, अलेक्झाँडर झ्वेरेव्ह, कॅस्पर रूड यांना थेट दुसर्या फेरीत प्रवेश मिळाला आ हे.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬