| | | |

कॅप्टन्सीचा सूर्योदय… अवघ्या वर्षभरातच सूर्या बनला उपकर्णधार | cricket marathi








: वयाच्या 31 व्या वर्षी भारतीय संघात प्रवेश आणि वर्षभरात उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच चर्चेत आ ला आ हे. भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हणूनही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखले जाते.

श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याची कर्णधारपदी निवड झाली असून सूर्यकुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आ ले आ हे. तो आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला खेळाडू आ हे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आ हे त. जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनीही त्याचे कौतुक के-ले आ हे. भारताकडून 42 टी-20 सामन्यांत त्याने 1408 धावा के ल्या आ हे त. त्याचबरोबर त्याने 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 384 धावा लावल्या आ हे त. यंदाच्या वर्षभरात त्याने तुफानी फलंदाजी के ली आ हे. शिवाय मैदानाच्या कोणत्याही भागात हवी तशी फटकेबाजी करण्यात तो निष्णात मानला जातो.

360 अंशांतून फलंदाजी करणारा जगातील एकमेव खेळाडू अशी कीर्ती त्याने संपादन के ली आ हे. सहसा भारतीय संघात प्रवेश के ल्यानंतर केवळ वर्षभरात कोणत्याही खेळाडूला थेट उपकर्णधारपदी निवडले जात ना’ही. सूर्याची बातच निराळी. संघात संजू सॅमसनसारखे ज्येष्ठ खेळाडू असूनही सूर्यकुमारला निवड समितीने विशेष पसंती दि ली आ हे. त्याने के-लेल्या तडाखेबंद फलंदाजीची ही पावतीच म्हटली पाहिजे. चालू वर्षात त्याने 31 टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा कु’टल्या असून त्यात दोन दणकेबाज शतकांचा समावेश आ हे.









 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *