कॅमेरून ग्रीन याच्या बोटाला दुखापत; मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंता | cricket marathi

cricket marathi वृत्तसेवा : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर आ ली आ हे. इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात 17.5 कोटींच्या मोठ्या किमतीत विकला गेलेला कॅमेरून ग्रीन या गोलंदाजाला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आ हे. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसर्या दिवशी कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. एन्रिच नॉर्टजेचा एक वेगवान चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर आदळला आणि ग्रीन वेदनेने कळवळला. ग्रीनने हातमोजे काढले तेव्हा त्याच्या बोटातून रक्त येत हो ते.
सध्या मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामने सुरू आ हे त. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कॅमेरून ग्रीन हा फलंदाजी करत होता*. त्याच्या हाताला ला’गलेला चेंडू इतका जबर होता* की बोटातून रक्त येऊ लागले. कॅमेरून ग्रीनला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आ ले. या अष्टपैलू खेळाडूची दुखापत खूपच गंभीर असल्याने ग्रीन या कसोटी सामन्यात पुढे खेळू शकणार ना’ही, अशी शक्यता वाटते आ हे.
एक्स्ट्रा बाऊन्स असलेला चेंडू हातावर आदळला
85 व्या षटकात कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला एन्रिच नॉर्टजे गोलंदाजी करत होता*. नॉर्टजेचा पाचवा चेंडू हा एक शॉर्ट बॉल होता*, जो थेट ग्रीनच्या जवळ येऊन प’डला. ग्रीनने बॉल हलक्या हातांनी खेळण्याचा प्रयत्न के-ला, पण अचानक तो एक्स्ट्रा बाऊन्स झा’ला. त्यामुळे चेंडूचा संपर्क बॅटऐवजी थेट ग्लोव्हजशी झा’ला. यानंतर ग्रीनने हातमोजे काढले, तेव्हा त्याच्या बोटातून रक्त येत हो ते. ग्रीनला दुखापत करणार्या चेंडूचा वेग 144.6 कि.मी. प्रतितास होता*.
हेही वाचा…
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬