| | | |

कोल्हापूरच्या स्टार फुटबॉलपटू अनिकेत जाधवचा ‘ओडिशा एफसी’सोबत दोन कोटींचा करार | cricket marathi
कोल्हापूर, cricket marathi वृत्तसेवा : भारताचा आघाडीचा फुटबॉलपटू व कोल्हापूरचा सुपुत्र अनिकेत जाधव ओडिशा एफसीकडून करारबद्ध झा’ला आ हे. या संघाकडून खेळण्यासाठी त्याला 2 कोटी 10 लाख मानधन देऊ के-ले आ हे. आयएसएल स्पर्धेत तो संघाचे प्रतिनिधित्व करणार आ हे.

अनिकेतने यापूर्वी पश्चिम बंगाल संघाकडून स्पर्धा गाजविली आ हे. त्याच्या खेळातील चुणूक पाहून ओडिशा एफसी संघाने त्याला करारबद्ध के-ले. अनिकेतनेही ही निवड म्हणजे एक सन्मानाची बाब असल्याचे म्हटले आ हे. यापूर्वी अनिकेतने सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषकात भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व के-ले आ हे. देशातील आघाडीच्या फुटबॉल संघाकडून इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा अनिकेत महाराष्ट्रातील एकमेव फुटबॉलपटू ठ’रला आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *