| | | |

टीम इंडियाला धक्का, प्रशिक्षक Rahul Dravid यांची प्रकृती बिघडली; चेकअपसाठी बंगळूरला रवाना | cricket marathi
cricket marathi news डेस्क : श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आ हे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची प्रकृती अचानक बिघडली असून ते शुक्रवारी सकाळी तिरुअनंतपुरमला न जाता थेट बंगळूरला रवाना झा’ले आ हे त.

भारतीय संघाने गुरुवारी दुस-या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव के-ला. या विजयासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घे’तली. आता शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये रविवारी (15 जानेवारी) होणार आ हे. मात्र, त्याआधीच संघाचे मुख्य प्रशिक्षक द्रवीड यांची तब्येत बिघडल्याचे समोर आ ले आ हे. कोलकाता येथील दुस-या वनडे सामन्यादरम्यान त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवत होता*. त्यामुळे त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या डॉक्टरांकडे तपासणी के ली.

द्रविड यांची तब्येत पूर्णपणे बरी असल्याने काळजी करण्याचे कारण ना’ही. रविवारच्या सामन्यापूर्वी शनिवारी तिरुअनंतपुरममध्ये ते संघात सामील होऊ शकतात, अशीही बातमी आ हे. बंगळूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये द्रविड यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झा’ले आ हे त. भारताचे मुख्य प्रशिक्षक, जे 11 जानेवारी रोजी 50 वर्षांचे झा’ले, ते त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आणि काही सावधगिरीच्या चाचण्या करण्यासाठी बंगळूरला गेले असल्याचीही चर्चा रं’गली आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *