| | | |

..तर ऋषभ पंतला संसर्ग होऊ श’कतो; कुटुंबीयांना भीती | cricket marathi
नवी दिल्ली : : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आ हे त. 30 डिसेंबरला त्याचा भीषण कार अपघात झा’ला. यादरम्यान रुग्णालयात त्याला भेटणार्‍यांची गर्दी झाली आ हे. रुग्णालयात भेट देणार्‍या लोकांच्या सततच्या हालचालींमुळे पंतला पूर्ण विश्रांती मिळू शकत ना’ही. पंतच्या कुटुंबीयांनी याबाबत चिंता व्यक्त के ली आ हे. त्याला संसर्गही होऊ श’कतो, अशी भीती कुटुंबीयांना आ हे.

ऋषभ पंतवर उपचार करत असलेल्या वैद्यकीय पथकातील एका सदस्याने टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले, ऋषभ पंतला पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी त्याला पूर्ण विश्रांती मिळणे महत्त्वाचे आ हे. ही विश्रांती शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या दोन्ही आवश्यक आ हे. अपघातादरम्यान झा’लेल्या दुखापतींमुळे पंतला अजूनही वेदना होत आ हे त. पंत भेटायला आ लेल्या लोकांशी बोलतो, तेव्हा त्याची एनर्जी जाते. ती एनर्जी जर वाचवली तर तो नक्कीच लवकर बरे होऊ श’कतो. त्यामुळे पंतला भेटायला येणार्‍यांनी कृपया थोडा काळ पुढे सरकू द्यावा, नंतर त्याला भेटा; सध्या त्याला आरामाची गरज आ हे.

ऋषभ पंतच्या प्रकृतीची प्रत्यक्ष विचारपूस करण्यासाठी डेहराडून येथील रुग्णालयात गर्दी होत आ हे. त्यामुळे दिल्ली क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी नाराज आ हे त. त्यामुळे पंतला संसर्ग होऊ शकेल, अशी भीती व्यक्त के ल्याचे वृत्त आ हे.

डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात पंतवर उपचार सुरू आ हे त. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक जण रुग्णालयात जात आ हे त. पंतला प्रत्यक्ष भेटणे टाळायला हवे. त्यामुळे त्याला संसर्ग होऊ शकेल, असे दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक शाम शर्मा यांनी सांगितले.

बॉलीवूडमधील अनिल कपूर, अनुपम खेर यांसारखे अभिनेते येऊन ऋषभ पंतला भेटले. क्रिकेटपटू नितीश राणाही कुटुंबासह पंतला भेटायला आ ला. याशिवाय संचालक शाम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमनेही पंतची भेट घे’तली आ हे. रुग्णालयातील सूत्रांनुसार पंतला आता आयसीयूमधून स्पेशल प्रायव्हेट स्यूटमध्ये शिफ्ट के-ले आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *