..तर पीसीबी संचालकांचा 40 टक्के पगार कपात | cricket marathi

नवी दिल्ली : : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या संचालकांबाबत मोठा आदेश जारी के-ला आ हे. 30 ते 40 टक्के पगार कपातीसाठी सर्वांनी तयार राहावे; अन्यथा घरी जा, असा इशाराच बोर्डाने दिला आ हे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या अशांततेच्या वातावरणाचा सामना करत आ हे.
रमीझ राजा यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आ ली आ हे. तेव्हापासून ते बोर्डाला लक्ष्य करत आ हे त. नजम सेठी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष झा’ले आ हे त. जुनी निवड समितीही हटवण्यात आ ली आ हे. संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला अंतरिम निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आ ले आ हे. शाहिद आफ्रिदी अध्यक्ष होता*च सरफराज अहमदला संघात स्थान मि’ळाले आ हे.
क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापन समितीने पदभार स्वीकारल्यापासून अनेक संचालकांवर दबाव आ हे. त्यांना औपचारिकपणे 30 ते 40 टक्के वेतन कपात किंवा घरी जाण्यास सांगण्यात आ ले आ हे. त्यांनादेखील निर्णय घेण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आ ली आ हे. त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांना 3 महिन्यांचा पगार दिला जा’ईल. बोर्डाचे सीईओ फैजल हसनेन यांना दरमहा 9.50 लाख एवढे मानधन मिळते. त्यांना’ही याबाबत सांगण्यात आ ले आ हे.
सर्वांना लाखो रुपयांचे मानधन
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य वित्त अधिकारी जावेद मुर्तझा यांना सुमारे 5 लाख रुपये, संचालक उच्च कार्यप्रदर्शन नदीम खान यांना 5.50 लाख रुपये, संचालक आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑपरेशन्स झाकीर खान यांना 3.50 लाख रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेटचे संचालक नासिर हमीद यांना 3.20 लाख रुपये, इतर संचालकांना 4.75 लाख रुपये दिले जातात. तर मीडिया सामी अल हसन लाख आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी नजीबुल्ला यांना दरमहा 4.30 लाख रुपये मिळतात.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬