| | | |

पाकिस्तानी क्रिकेटपटूंना ऋषभची काळजी : म्हणाले,” गेट वेल सून…” | cricket marathi

Rishabh Accident And Pakistan Cricketer's Reaction

cricket marathi news डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी (दि.३०) पहाटे अपघात झा’ला. दिल्लीवरून उत्तराखंडच्या रूरकी येथे जाताना ही दुर्घटना घडली हो ती. यामध्‍ये ऋषभगंभीर जखमी झा’ला. त्‍याचावर  डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आ हे त. देशभरातील क्रिकेट चाहत्‍यांकडून ऋषभ पंतसाठी प्रार्थना करण्‍यात येत आ हे. आता पाकिस्‍तानमधील क्रिकेटपटूंनी ऋषभच्‍या प्रकृतीबाबत काळजी व्‍यक्‍त के ली आ हे. पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंनी ऋषभ लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना के ली आ हे.  (Rishabh Accident And Pakistan Cricketer’s Reaction)

पाकिस्तानचा खेळाडू शादाब खान ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आ हे की, “मी ऋषभ पंतसाठी प्रार्थना कर तो.” शोएब मलिकने म्‍हटलं आ हे की, ऋषभ पंतच्या अपघाताबद्दल माहिती मि’ळाली. मी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आ हे.”

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने ट्वीट करत ऋषभ बाबत चिंता व्यक्त के ली आ हे. त्याने ट्वीट करताना म्हटले की, ऋषभ लवकर बरा व्हावा, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहो-त. (Rishabh Accident And Pakistan Cricketer’s Reaction)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभवर डेहराडूनमधील मॅक्स रूग्णालयात उपचार सुरु आ हे त. त्‍याच्‍या गुडघ्याला, डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आ हे. (Rishabh Accident And Pakistan Cricketer’s Reaction)

हेही वाचलंत का?

  • GST Revenues : जीएसटी महसूल डिसेंबरमध्ये १.५ लाख कोटींवर; अर्थ मंत्रालयाची माहिती
  • New Year 2023 celebrations | नवीन वर्षाचा जल्लोष, ‘स्विगी’वरून ३.५० लाख बिर्याणीची ऑर्डर फस्त, पिझ्झा, चिप्स आणि बरंच काही….
  • World Cup 2023 BCCI shortlists : २०२३ वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी २० खेळाडूंची शॉर्टलिस्ट तयार, बीसीसीआय लवकरच करणार घोषणा

The post पाकिस्तानच्‍या क्रिकेटपटूंना ऋषभची काळजी : म्हणाले, "गेट वेल सून.." appeared first on cricket marathi.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *