पॅरा राष्ट्रीय नेमबाजीत स्वरूपला दोन पदके | cricket marathi

कोल्हापूर; cricket marathi वृत्तसेवा : इंदूर (मध्य प्रदेश) आर्मी मार्क्समनशिप युनिट महू येथील शूटिंग रेंजवर झा’लेल्या तिसर्या पॅरा राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वरुप उन्हाळकर याने दोन पदकांची कमाई के ली. या कामगिरीच्या जोरावर स्वरूपने पुढील वर्षात होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आ हे.
स्पर्धेत स्वरूपने 10 मीटर एअर रायफल प्रकारात 607.1 गुणांसह पात्रता फेरीत द्वितीय स्थान प्राप्त के-ले. तर अंतिम फेरीमध्ये त्यांनी 240.8 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. तसेच 50 मीटर रायफल प्रकारात प्राथमिक पात्रता फेरीत 612.4 गुणांसह दुसरे स्थान मि’ळविले. अंतिम फेरीत 221. 1 गुणांसह कांस्यपदक प्राप्त के-ले. स्वरूप बालेवाडी पुणे येथील गन फॉर ग्लोरी अॅकॅडमी प्रशिक्षण घेत आ हे.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬