| | | |

पॅलेस्टाईनला पाठिंब्यामुळे रोनाल्डोला बेंचवर बसविले; तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा सनसनाटी दावा | cricket marathi
अंकारा : कतारमध्ये नुकत्याच झा’लेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत काही सामन्यांमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आ ले हो ते. अनेकांना हा निर्णय अनाकलनीय वाटला. आता तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यर एर्दोगान यांनी स्टार फुटबॉलपटूला बाहेर बसवण्यामागचे कारण सांगितले आ हे. त्यांनी दावा के-ला आ हे की, पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला म्हणून रोनाल्डो याला बेंचवर बसायला लागले हो ते.

एर्दोगान यांचा हवाला देत अनेक माध्यमांनी लिहिले की, विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डोचा योग्य वापर करण्यात आ ला ना’ही. उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभूत झाल्याने त्यांचा संघ बाहेर प’डला. त्या सामन्यात रोनाल्डोचा बदली खेळाडू म्हणून वापर करण्यात आ ला होता*. अलीकडेच, स्पॅनिशमध्ये ‘टुगेदर विथ द पॅलेस्टिनी’ असे लिहिलेले चिन्ह असलेला रोनाल्डोचा मोठ्या प्रमाणावर शेअर के-लेला फोटो व्हायरल झा’ला. मात्र, तो काटछाट करून बनवण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झा’ले.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *