| | | |

फुटबॉलसम्राट हरपला, पेले यांना जगभरातून श्रद्धांजली | cricket marathi

साओ पावलो, : फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले (Pele Death) यांचे गुरुवारी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झा’ले. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू हो ते. पेले यांच्या निधनाने ब्राझिलमध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आ ला आ हे.

पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराईस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झा’ला. 1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक के ली हो ती.

पेले यांना कोलन कॅन्सर झा’ला होता*. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खाला’वली हो ती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आ ले हो ते. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झा’ले.

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झा’ले. त्यांच्या मुलीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दि ली. पेले हा केवळ ब्राझीलमधीलच नव्हे तर जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. कोलन कॅन्सरमुळे त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आ ले हो ते. त्याचवेळी त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगत शोकसागरात बुडाले असून, फुटबॉलपटू लियोनल मेस्सीपासून ते क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने त्यांना श्रद्धांजली वाहिली आ हे.

तीन विश्वचषक जिंकण्याचा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आ हे. ब्राझीलकडून खेळताना त्यांनी 1958, 1962 आणि 1960 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. फुटबॉलच्या जगात पेले यांना ब्लॅक पर्ल आणि ब्लॅक डायमंड म्हणूनही ओळखले जात हो ते.

माजी फुटबॉलपटू केमोथेरपी घेत हो ते; परंतु कर्करोगाशी त्यांचा लढा अपयशी ठ’रला. रुग्णालयात दाखल के ल्यानंतर त्यांना श्वासोच्छ्वासाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झा’ले. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पेले नियमित रुग्णालयात उपचार घेत हो ते. त्यांना फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंतच्या अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आ हे. (Pele Death)

ब्राझीलियन आणि पॅरिस सेंट-जर्मेन सुपरस्टार नेमारने आपल्या देशाच्या महान खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले, पेलेच्या आधी, 10 ही फक्त एक संख्या हो ती; परंतु ते सुंदर वाक्य अपूर्ण आ हे. मी म्हणेन की पेलेपूर्वी फुटबॉल हा फक्त एक खेळ होता*, ज्याचे त्याने कलेमध्ये रूपांतर के-ले. मनोरंजनाने भरलेले फुटबॉल आणि ब्राझील हे नाव किंग (पेले) मुळे मि’ळाले, पण त्याची जादू कायम रा’हील.
अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता लियोनल मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये पेलेला श्रद्धांजली अर्पण के ली आ हे. त्याने दोघांचा एक फोटोही शेअर के-ला आ हे. रोनाल्डोनेही पेले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आ हे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आणि माजी फिरकीपटू हरभजन सिंगने देखील ट्विटरवरून पेले यांना श्रद्धांजली वाहिली आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *