भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी, दिल्लीहून परतताना कार दुभाजकाला धडकली | cricket marathi

नवी दिल्ली; cricket marathi news : भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला दिल्लीहून घरी परतताना असताना अपघात झा’ला. हम्मदपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्यांच्या कारला अपघात झा’ला. त्यात तो गंभीर जखमी झा’ला आ हे. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आ हे. दिल्लीहून घरी परतताना त्याची कार दुभाजकाला धडकली. यामुळे भीषण अपघात झा’ला.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬