| | | |

‘माझी बॅग तेवढी लगेच आणा’; मोहम्मद सिराजचे ट्विट चर्चेत | cricket marathi
नवी दिल्ली : भारताने बांगला देशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घालून मायदेशाची वाट धरली. मात्र, संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची बॅग या प्रवासादरम्यान गहाळ झाली आ हे. त्यामुळे त्याने भारतात पाय ठेवताच एक ट्विट के-ले असून सध्या हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आ हे.

झा’ले असे की, भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर सिराजला विमानतळावर त्याची बॅगच मि’ळाली ना’ही. ती गहाळ झाल्याचे सांगितले जात आ हे. त्यामुळे त्याने ट्विट करून एअर विस्ताराला कळकळीची विनंती के ली आ हे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, कृपया मला माझी बॅग त्वरित मिळवून द्या आणि ती हैदराबादमध्ये पोहोचवा. कारण, त्यात माझ्या अनेक महत्त्वाच्या वस्तू आ हे त. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आ ली आ हे. मात्र, टी-20 मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात आ लेला ना’ही.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *