| | | |

यंदाच्या फिफा विश्वचषकावर आफ्रिकन खेळाडूंचाच ठसा | cricket marathi

पॅरिस; : फिफा विश्वचषकाचा रोमांच समाप्त झा’ला आ हे. मात्र, मैदानावर हा रोमांच आणण्याचे श्रेय मूळ आफ्रिकन खेळाडूंना जाते. यजमान कतारसह तब्बल 14 संघांमध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंचा समावेश होता* आणि त्यांनीच या स्पर्धेवर स्वतःचा ठसा उमटवला.

मूळ आफ्रिकन असताना’ही हे खेळाडू दुसर्‍या देशांकडून खेळतात. विश्वचषक 2018 मधील विजेता आणि यंदाच्या उपविजेत्या फ्रान्स संघात सर्वाधिक मूळ आफ्रिकन खेळाडूंचा समावेश होता*. यंदाच्या विश्वचषकात एकूण 32 संघांपैकी यजमान कतार, फ्रान्स, जर्मनी, स्पेनसह 14 संघांत आफ्रिकन खेळाडू हो ते. फ्रान्सने यंदा आपल्या संघात 14 जणांचा समावेश के-ला होता*, तर 2018 मध्ये 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आ ला होता*. विशेष म्हणजे, आफ्रिकन देशांचे संघ जगातील सर्वोत्कृष्ट देशांच्या संघांविरुद्ध नियमित सामने खेळत ना’हीत. त्यामुळे आफ्रिकन देशांची दावेदारी मागे पडली आ हे. अव्वल अफ्रिकन देशांचे 20 टक्क्यांपेक्षा कमी सामने तगड्या देशांच्या संघांशी होता*त. त्यामुळे आफ्रिकन देशांचे खेळाडू युरोपमधील समृद्ध देशांकडून खेळणे पसंत क’रतात.

निरीक्षकांमार्फत गुणवत्ता शोध

इंग्लिश प्रीमियर लीग, बुंदेस लीगा, ला लीगासह अनेक युरोपियन लीगमधील मोठे संघ आपले निरीक्षक आफ्रिकन देशांत पाठवून तेथील युवा गुणवत्ता शोधतात. त्याचबरोबर आफ्रिकन खेळाडूंनादेखील मोठ्या क्लबकडून खेळण्याची संधी मिळते. कमी वयात इतर देशांतील क्लब अकादमीमध्ये आ लेले आफ्रिकन खेळाडू काही काळानंतर तेथील नागरिकत्व मिळवून संबंधित देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळतात.

यंदाच्या विश्वचषकातील मूळ आफ्रिकन खेळाडू देश आणि संख्या

फ्रान्स – 14, कतार – 9, जर्मनी – 7, बेल्जियम – 6, स्वित्झर्लंड – 6, पोर्तुगाल – 5, नेदरलँड – 4,
कॅनडा – 4, वेल्स – 3, अमेरिका – 3, स्पेन – 3, डेन्मार्क – 2, ऑस्ट्रेलिया – 2 इंग्लंड -1.

एमबाप्पेचे पूर्वजही आफ्रिकनच

फ्रान्सचा किलियन एमबाप्पे हा नामांकित खेळाडू असून यंदाच्या विश्वचषकात त्याने 8 गोल झळकावले. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणार्‍या एमबाप्पेचे पूर्वजही मूळ आफ्रिकन आ हे त. त्याचे वडील विल्फ्रेड हे कॅमेरूनचे आ हे त, तर त्याची आई फैजा लामारी अल्जेरियन आ हे. त्याचे वडील फुटबॉल प्रशिक्षक असून, आई माजी हँडबॉल खेळाडू आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *