| | | |

राशिवडेच्या जलकन्येची राज्य ऑलिंम्पिकमध्ये पदकांची लयलुट | cricket marathi
राशिवडे, cricket marathi वृतसेवा : पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये सुरु असणाऱ्या महाराष्ट्र स्टेट ऑलिंम्पिक जलतरण स्पर्धेमध्ये राशिवडे (ता. राधानगरी) येथील जलकन्या भक्ती राहुल वाडकर हिने दोन सुवर्ण, चार रौप्य व एक कास्य पदकांची लयलूट के ली. दि. ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्‍या.

जलपरी भक्ती वाडकरने फ्री स्टाईल मिडले रीले व मिडले रीलेमध्ये दोन सुवर्ण, बॅक स्ट्रोक व मिडले रीले प्रकारात चार रौप्य व दोनशे मिटर मिडले रीले प्रकारात एक कांस्यपदकांची कमाई के ली. ती सध्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आ हे.

.हेही वाचा 

महाराष्ट्र राज्य ऑलिंम्पिक स्पर्धा : कुरुंदवाडच्या ईश्वरी पोवारची ब्रांझ पदकावर मोहर 

कोल्हापूर : वारूळ य़ेथे गॅस टँकरला आग; चालक गंभीर जखमी

कोल्‍हापूर : हुपरीत कारसह लाखोची रोकड लंपास; २४ तासांत दोन आरोपींना बेड्या

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *