| | | |

राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुली अंतिम फेरीत; मुले उपांत्य फेरीत | cricket marathi

बन्सबेरिया (प. बंगाल), : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सुरू असलेल्या 41 व्या राष्ट्रीय कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकचा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश के-ला आ हे. अंतिम सामन्यात गतवर्षीचा उपविजेता ओडिशा संघाबरोबर होणार आ हे. तर कुमार संघाने केरळचा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश के-ला.

येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरू आ हे त. उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकचा 12-7 असा एक डाव 5 गुणांनी पराभव के-ला. विजयी संघातर्फे अश्विनी शिंदे (2.30 मि. संरक्षण), दीपाली राठोड (2 मि. संरक्षण व 1 गुण ), प्रीती काळे (3.10 मि. संरक्षण), संपदा मोरे (2.30 मि. संरक्षण व 4 गुण ), कल्याणी कंक (2.40 मि. संरक्षण), वृषाली भोये (5 गुण) यांनी चांगला खेळ के-ला. तर कर्नाटकच्या मान्या (1.40, 1.30 मि. संरक्षण), विद्या 2 गुण) यांनी चांगला खेळ के-ला.

मुलींच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत ओडिशा संघाने कोल्हापूरचा चुरशीच्या सामन्यात 10-9 असा 1 गुणाने पराभव के-ला. ओडिशा तर्फे अर्चना (2 मि. संरक्षण व 2 गुण), स्मरणिका (2, 2.10 मि. संरक्षण व 2 गुण), शुभश्री (1.50 मि. संरक्षण व 2 गुण) असा खेळ करत विजयात मोलाची कामगिरी के ली. तर स्वाती पाटील (2.20, 1.10 मि. संरक्षण व 2 गुण), वैष्णवी पवार (1.20 मि., 2.20 मि. संरक्षण), पूर्वा मोडक (1.30, 1.40 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ के-ला. मात्र त्यांना पराभव टाळता आ ला ना’ही. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी दिल्लीवर 12-7 असा एक डाव 5 गुणांनी धुव्वा उडवला. मुलींच्या दुसर्‍या सामन्यात कोल्हापूरने राजस्थानचा 10-5 असा एक डाव 5 गुणांनी असा पराभव के-ला.

कुमार गटात महाराष्ट्राने केरळचा 19-9 असा एक डाव 9 गुणांनी पराभव के-ला. महाराष्ट्रातर्फे सूरज झोरे (1.50 2.40 मि. संरक्षण), निखिल सोडये (1.50 मि. संरक्षण व 2 गुण), बिका चेतन (1. 2 मि. संरक्षण व 1 गुण), गणेश बोरकर (3 गुण ) यांनी चांगला खेळ के-ला. केरळ तर्फे अमोल राहसेम (2 मि. संरक्षण), सुबीन (3 गुण) यांनी खेळ के-ला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाला प. बंगालचे आव्हान आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *