| | | |

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा आयपीएलला फटका | cricket marathi
नवी दिल्ली, : आयपीएल 2023 चा हंगाम आता जवळ आ ला आ हे. गेल्यावर्षीपासून आयपीएलमध्ये दहा संघ झा’ले आ हे त. त्यामुळे बीसीसीआयला यावेळीचा आयपीएल हंगाम लांबवायचा होता*, मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे त्यांच्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी पडले आ हे. त्यांच्या नियोजनातील 14 दिवसांची कपात करण्यात आ ली आ हे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा पुढचा हंगाम फक्त 60 दिवसांचा अ’सेल. बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामाची तारीख अद्याप जाहीर के ली ना’ही. मात्र, ही स्पर्धा 1 एप्रिलपासून सुरू होऊ शक ते आणि 31 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाण्याची शक्यता आ हे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे बीसीसीआयच्या मनसुब्यांवर पाणी प’डल्याचे पाहायला मिळत आ हे. कारण, टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून ओव्हल येथे खेळवला जा’ईल. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेच्या 7 दिवस आधी आणि नंतर कोणतीही स्पर्धा आयोजित के ली जाऊ शकत ना’ही. आयपीएलचा आगामी हंगाम याच कारणामुळे 60 दिवसांचा असणार आ हे, कारण महिला आयपीएल मार्चमध्ये सुरू होणार आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *