शुभमन गिलचे रिकॉर्ड ब्रेक द्विशतक, ईशान किशनला टाकले मागे | cricket marathi

cricket marathi news डेस्क : shubman gill record break double century : न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धु धु धुलाई करत भारताचा सलामीवीर शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याच्या या धमाकेदार खेळीने इतिहास रचला आ हे. गिलने 149 चेंडूत 208 धावांच्या तुफानी खेळीत 19 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी के ली. याचबरोबर गिल हा न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आ हे.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬