शुभमन गिल याने के-ला 18 हजारांचा हेअरकट | cricket marathi

मुंबई, : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल याने आपली नवी हेअर स्टाईल के ली आ हे आणि हेअर स्टाईलसाठी त्याने तब्बल 18 हजार रुपये मोजले आ हे त. या भारतीय क्रिकेटपटूने प्रसिद्ध हेअरकट सलून अलीम हकीम इथून हा तब्बल 18 हजारांचा हेअरकट के-ला आ हे.
हा खेळाडू म्हणजे सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आ हे. हा क्रिकेटपटू सध्या मुंबईत आ हे, तो श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचा भागही आ हे. पहिला सामना मुंबईतच होणार असून संघात सामील होण्यापूर्वी, गिल प्रसिद्ध हेअरकट सलून अलीम हकीम इथे गे’ला होता*. तिथे त्याने नवीन हेअरकट के-ला. गिलच्या नवीन हेअरस्टाईलचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अलीम हकीमने लिहिले – 2022 मधील हे माझे शेवटचे कटिंग आ हे.
अलीम हकीम सलून खूप प्रसिद्ध आ हे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आ हे. बॉलीवूड जगतातील कलाकारांसोबतच अनेक भारतीय क्रिकेटपटू त्यांच्याकडून केस कापून घेतात. यामध्ये हार्दिक पंड्या, एम.एस. धोनी, विराट कोहली आदींच्या नावांचाही समावेश आ हे.
हेही वाचा…
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬