| | | |

संघात निवड होत नसल्याचे महिला क्रिकेटपटूने संपवले जीवन | (Odisha Woman Cricketer Death) | cricket marathi
कटक; : संघात निवड होत नसल्याच्या नैराश्येतून ओडिशाच्या उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने जीवन संपवल्याचे उघडकीस आ ले आ हे. राजश्री स्वेन असे या खेळाडूचे नाव असून मागील तीन दिवसांपासून ती बेपत्ता हो ती. पोलिसांनी तिचा तपास के-ला असता तिच्या मोबाईल नेटवर्कचे शेवटचे लोकेशन कुठे आ हे, याच्या मदतीने राजश्रीच्या मृतदेहापर्यंत पोहोचण्यात यश मि’ळाले. राजश्री हिचा मृतदेह गुरुडिझहटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत साप’डला. राजश्रीच्या कुटुंबीयांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाच्या प्रशिक्षकावर आरोप के-ले आ हे त. (Odisha Woman Cricketer Death)

भारतीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आ हे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आ हे. ओडिशाची महिला क्रिकेटर 22 वर्षीय राजश्री अचानक बेपत्ता झाली आणि शुक्रवारी तिचा मृतदेह साप’डला. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आ हे. पोलिसांना यापूर्वी पुरी येथील राजश्रीची स्कूटर आणि हेल्मेट सापडले हो ते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात राजश्रीचा मोबाईल बंद होता*. शेवटच्या मोबाईल नेटवर्क लोकेशनवरून पोलिस तेथे पोहो चले तेव्हा तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. (Odisha Woman Cricketer Death)

संघात पैसे देऊन होत हो ती निवड (Odisha Woman Cricketer Death)

राजश्री स्वेन 11 जानेवारीपासून बेपत्ता हो ती. तिचा मृतदेह साप’डल्यानंतर राजश्रीच्या चुलत भावाचे एक विधान समोर आ ले आ हे. त्याने सांगितले की, राजश्रीने फोनवर सांगितले हो ते की, काही खेळाडूंना पैसे देऊन संघात समाविष्ट के-ले हो ते आणि तिला वगळण्यात आ ले हो ते. या कॉलनंतर आम्ही पुन्हा तिला फोन करण्याचा प्रयत्न के-ला असता राजश्रीचा मोबाईल बंद होता*.

कुटुंबीयांनी के-ले गंभीर आरोप

राजश्रीबद्दल असोसिएशनने ती बेपत्ता असल्याची नोंद के ली हो ती. ओडिशा टीव्हीच्या वृत्तानुसार, राजश्री क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात भाग घे’तलेल्या 25 सदस्यीय संघाचा भाग हो ती. परंतु अंतिम संघात स्थान मिळवू न शकल्यामुळे ती तणावाखाली हो ती आणि जानेवारीपासून ती दिसली ना’ही. एका वाहिनीशी बोलताना राजश्रीच्या आईने सांगितले की, त्यांची मुलगी सिलेक्शन कॅम्पसाठी कटक येथे आ ली हो ती आणि एका हॉटेलमध्ये थांबली हो ती. 10 दिवसांच्या शिबिरानंतर, त्यांची मुलगी सर्वोत्तम खेळाडू असताना’ही तिला जाणूनबुजून अंतिम संघातून वगळण्यात आ ले. तेव्हापासून त्यांची मुलगी तणावात हो ती.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *