| | | |

संघ निवडीत वर्णभेदी पक्षपात; क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाचा ऑस्ट्रेलिया बोर्डवर आरोप | cricket marathi
सिडनी, : ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटीतील सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डवर त्यांच्या निवडींमध्ये पक्षपातीपणा के ल्याचा आरोप के-ला आ हे. संघ निवडीमध्ये काळा-गोरा असा वर्णभेेद के-ला जात असल्याचा गंभीर मुद्दा त्याने उचलून धरला आ हे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आरोप असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची चर्चा होता*ना दिसत आ हे. दक्षिण आशियाई वंशाचा एकमेव डावखुरा हा खेळाडू आ हे जो कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व कर तो. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तसंस्थेशी बोलताना ख्वाजा याने सांगितले की, तो 14-15 वर्षांचा होईपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाला त्याने का पाठिंबा दिला ना’ही. गेल्या 10 वर्षांत देशातील वर्णभेद आणि वंशभेद यात थोडासाही बदल झा’लेला ना’ही.

36 वर्षीय ख्वाजा पुढे बोलताना म्हणाला, एवढे होऊनही मी कधीच देश सोडला ना’ही तर उलट क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत काम करण्याचा प्रयत्न करत होतो आणि अजूनही त्याच्यासोबतच काम करत राहीन. मुलाखत घेणार्‍याने प्रश्न विचारला, तुम्ही 10 वर्षांपासून हे सहन करत आहात आणि काहीही बदलले ना’ही असे तुम्ही म्हणत आहात मग समस्येचे मूळ कोठे असू शक ते?, असे विचारले असता ख्वाजा याने उत्तर दिले की, कृष्णवर्णीय, आशिया आणि आफ्रिकन लोकांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन हा गौरवर्णीय आणि पश्चिमी देशांचा वेगळा आ हे, यात ऑस्ट्रेलियादेखील मागे ना’ही.

जर तुमच्याकडे दोन क्रिकेटपटू अस तील, एक कृष्णवर्णीय आणि एक गौरवर्णीय, दोन्ही सारखेच, त्यांची कामगिरीदेखील सारखीच, मात्र तरीदेखील तो प्रशिक्षक गौरवर्णीय क्रिकेटर निवडणार. कारण त्याला त्याच्यासारखा दिसणारा मुलगा आ हे. हेच त्याला अपेक्षित आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *