| | | |

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्राची विजयी हॅट्ट्रिक | cricket marathi
कोल्हापूर; cricket marathi वृत्तसेवा :  ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित 76 व्या हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप फॉर संतोष ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने आपली घोडदौड कायम राखत सलग तिसरा सामना जिंकला. बुधवारच्या तिसर्‍या लढतीत महाराष्ट्रने दमण-दादरा संघाचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव के-ला. दरम्यान, हरियाणा व पश्चिम बंगाल संघांचीही घोडदौड कायम असून प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून आगेकूच के ली.

संतोष ट्रॉफी स्पर्धेतील ग्रुप-4 चे सामने कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आ हे त. फुटबॉलप्रेमींच्या उत्साही उपस्थितीने सामन्यांची रंगत अधिकच वाढली आ हे.

ओंकार पाटील ठ’रला सामनावीर

महाराष्ट्र संघाने दमण-दादरा संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव के-ला. सामन्यात दोन गोल नोंदविणारा कोल्हापूरचा खेळाडू ओंकार पाटीलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आ ले. सामन्याच्या 8 व्या व 10 व्या मिनिटाला ओंकार पाटीलने हे दोन गोल के-ले. याशिवाय 35 व्या मिनिटाला कौस्तुभ रवींद्रने तिसरा गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत 3-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 79 व्या मिनिटाला ऋषीकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवत संघाची आघाडी 4-0 अशी भक्कम के ली.

पश्चिम बंगालचा 5-0 ने विजय

दरम्यान, पश्चिम बंगाल संघाने मध्य प्रदेश संघाचा 5-0 असा धुव्वा उडविला. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला रोबी हंसदा याने पहिला गोल के-ला. 22 व 45 व्या मिनिटाला नरहरी श्रेष्ठ याने लागोपाठ दोन गोल करत मध्यंतरापर्यंत 3-0 अशी भक्कम आघाडी मिळविली. उत्तरार्धात 55 व्या मिनिटाला टोटण दासने, तर रोबी हंसदा याने 63 व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी 5-0 अशी अधिक भक्कम के ली. यापैकी एकाही गोलची परतफेड मध्य प्रदेशकडून होऊ शकली ना’ही.

हरियाणाची छत्तीसगडवर मात

हरियाण संघाने छत्तीसगड संघाचा 2-1 असा पराभव के-ला. सामन्याच्या पूर्वार्धात छत्तीसगडच्या अभयकुमार यादवने 54 व्या मिनिटाला गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात हरियाणच्या हितेन कडियन याने 82 व्या मिनिटाला गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत के-ला. यानंतर 84 व्या मिनिटाला प्रदीप कुमारने दुसरा गोल नोंदवत संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *