सूर्याला उघडले कसोटीचे द्वार; तीन मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर | (India Squad Australia Series) | cricket marathi
: आगामी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आ ली आ हे. स्थानिक स्पर्धा गाजवणार्या पृथ्वी शॉ ट्वेंटी-20 संघात अखेर संधी मि’ळाली आ हे. सूर्यकुमार यादवचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आ ला आ हे. रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा ट्वेंटी-20 संघातून बाहेर ठेवले गेले आ हे. जसप्रीत बुमराहचा कोणत्याच संघात समावेश ना’ही. हार्दिक पंड्याकडे ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व, तर सुर्याकडे उप कर्णधारपद कायम ठेवले गेले आ हे. अक्षर पटेल व लोकेश राहुल हे न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी उपलब्ध ना’हीत. केएस भरतची वन डे व कसोटी संघात एन्ट्री झाली आ हे. रवींद्र जडेजाचेही कमबॅक झा’ले आ हे. पण त्याचा फिटनेस पाहून निर्णय घे’तला जाणार आ हे. (India Squad Australia Series)
न्यूझीलंड विरुध्दच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक. (India Squad Australia Series)
न्यूझीलंड विरुध्दच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : हार्दिक पंड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार. (India Squad Australia Series)
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
🚨 NEWS 🚨: India’s squads for Mastercard New Zealand tour of India and first two Test matches against Australia announced#TeamIndia | #INDvNZ | #INDvAUS | @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 13, 2023
अधिक वाचा :
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬