| | | |

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर फलंदाजीत फ्लॉप, करियर धोक्यात? | cricket marathi
cricket marathi news डेस्क : सध्या अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळत आ हे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून त्याने आपल्या रणजी कारकिर्दीची धमादेकार सुरुवात के ली हो ती. पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या अर्जुनला फलंदाजीत सातत्य राखता आ लेल ना’ही. पदार्पणापासून अर्जुन फलंदाजीत सातत्याने फ्लॉप ठरत आ हे. (Arjun Tendulkar)

राजस्थानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अर्जुन झारखंडविरुद्ध झा’लेल्या पुढच्या सामन्यात १ धाव करून बाद झा’ला. यानंतर कर्नाटकविरुद्ध अर्जुन पहिल्याच चेंडूवर धावांवर बाद झा’ला. त्याला धावांचे खाते ही उघडता आ ली ना’ही. केरळविरुद्धही त्याला मोठी धावसंख्या उभारता आ ली ना’ही. तो फक्त ६ धावाकरून बाद झा’ला. (Arjun Tendulkar)

अर्जुनने रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले हो ते. जणू त्याने आपल्या आगमनाचे संकेत दिले हो ते. पण पहिल्या डावानंतरच तो गडबडलेला होता*. अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी याचे श्रेय घे’तले हो ते.

योगराज सिंग यांच्या देखरेखीखाली अर्जुन क्रिकेटचे धडे गिरवत आ हे. योगराज सिंग यांनी म्हणाले हो ते की, अर्जुनला मी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम माणूस बनवीन. अर्जुनच्या निराशाजनक कामगिरीवर योगराज सिंह यांनी अजून प्रतिक्रिया दिलेली ना’ही.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *