| | | |

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एकाच गटात, जय शहा यांची घोषणा | cricket marathi

cricket marathi news डेस्क : asia cup 2023 India vs Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार आ हे. ज्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव आणि एसीसी प्रमुख जय शहा यांनी आज (दि. 5) के ली. पण त्याहून मोठी बातमी म्हणजे भारतीय संघ १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आ हे. आशिया कप 2023 चे वेळापत्रक जय शहा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध के-ले असून यजमान देशाच्या बदलाबाबत कोणतीही माहिती जाहीर के-लेली ना’ही.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी 2023 आणि 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर के ली आ हे. या यादीत चाहत्यांची पहिली नजर पाकिस्तानात होणा-या आशिया कप 2023 वर पडली. शहा यांच्या ट्विटनुसार, सप्टेंबरमध्ये आशिया कप एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जा’ईल, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात अस तील. तर दुस-या गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ आ हे त. मात्र आशिया चषक पाकिस्तानात होणार की ना’ही हे अद्याप स्पष्ट झा’लेले ना’ही. वास्तविक, पाकिस्तान अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आ हे, परंतु BCCI सचिव असल्याने, जय शहा यांनी आधीच स्पष्ट के-ले आ हे की टीम इंडिया पाकिस्तानला जाणार ना’ही. (Asia Cup 2023)

जय शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ‘2023 आणि 2024 साठी एसीसी पाथवे स्ट्रक्चर आणि क्रिकेट कॅलेंडर सादर करत आ हे! या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमचे अतुलनीय प्रयत्न आणि तळमळ दिसून ये-ते. विविध देशांतील क्रिकेटपटू नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याने, क्रिकेटसाठी हा उत्तम काळ अ’सेल!’

आशिया चषक 2023 मध्ये साखळी ते अंतिम सामना असे एकूण 13 सामने

आशिया चषक 2023 मध्ये साखळी ते अंतिम सामना असे एकूण 13 सामने खेळवले जातील. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आ लेले ना’ही. शहा यांच्या ट्विटनुसार, सप्टेंबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत जवळपास 6 संघ अस तील. ते दोन गटात विभागलेले आ हे त. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर-1 एकाच गटात आ हे त. दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आ हे त. साखळी फेरीत एकूण 6 सामने खेळवले जातील. त्यानंतर प्रत्येक गटातील दोन संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. पुढेची फेरी राऊंड रॉबिन स्वरूपात म्हणजेच सुपर-4 पद्धतीने अ’सेल. यादरम्यान 4 संघांमध्ये एकूण 6 सामने हो तील. त्यानंतर अंतिम सामाना होई ल. या स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आ हे त. (Asia Cup 2023)

आशिया कप 2023 वर वाद

टी 20 विश्वचषक 2022 च्या आधी, जय शहा यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) स्पष्ट के-ले हो ते की भारतीय संघ 2023 मध्ये होणा-या एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार ना’ही. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी हलवली जा’ईल. बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आ हे. पाकिस्तान बहुराष्ट्रीय स्पर्धेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार असून स्पर्धेपूर्वीचे हे विधान यजमानांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आ हे. जय शहा यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आ ली हो ती. तसेच त्यांच्या बोर्डाचे माजी चेअरमन रमीज राजा यांनी भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आ ला ना’ही तर आमचा संघ 2023 च्या विश्वचषकासाठी भारतात जाणार ना’ही, असा इशारा दिला होता*. (Asia Cup 2023)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *