| | | |

Australia vs Taliban : अफगाणिस्‍तान विरुद्‍ध वनडे मालिका खेळण्‍यास ऑस्‍ट्रेलियाचा नकार, जाणून घ्‍या कारण… | cricket marathi
cricket marathi news डेस्‍क : Australia vs Taliban : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला आ हे. ही मालिका मार्चच्या अखेरीस यूएईमध्ये खेळवली जाणार हो ती. मात्र तालिबानच्या काही निर्णयांच्या निषेधार्थ ऑस्ट्रेलियन बोर्डाने हे मोठे पाऊल उचलले असून मालिका खेळण्यास नकार दिला आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *