| | | |

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आणखी एक धक्कादायक निकाल; ‘ही’ महिला खेळाडू बाहेर | cricket marathi
cricket marathi news डेस्क : ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मध्ये पुरुषांपाठोपाठ आता महिला एकेरीतही उलथापालथ सुरुच आ हे त. जगातील नंबर वन महिला टेनिसपटू इगा स्वियतेक (Iga Świątek) ऑस्ट्रेलिय ओपनमधून (Australian Open) बाहेर पडली आ हे. रविवारी महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत तिला एलेना रिबनिका हिने तिचा ४-६, ४-६ असा पराभव के-ला. महिला एकेरीत पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला पराभूत करून रियाबकिनाने मोठा उलटफेर के-ला आ हे. या स्पर्धेत स्वियतेक ही अव्वल मानांकित महिला खेळाडूही हो ती.

यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आधी पुरुष एकेरीत अव्वल मानांकित राफेल नदाल आणि द्वितीय मानांकित कॅस्पर रुड हे बाहेर पडले हो ते. या दोघांशिवाय अँडी मरे आणि डॅनिल मेदवेदेव हेदेखील या स्पर्धेतून बाहेर पडले आ हे त. १ तास २९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात कझाकस्तानच्या रिबनिकाने शानदार खेळ करत स्वियतेकला स्पर्धेतून बाहेर के-ले. रिबनिका ही यंदाची बिम्‍बडन स्‍पर्धेतील महिला एकेरीतील विजेती आ हे. आता आस्‍ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी तिने आगेकूच के ली आ हे. गतवर्षी यूएस ओपन जिंकणाऱ्या रिबनिकाने सांगितले की, स्वियतेक विरूध्दचा सामना कठीण होता*. (Australian Open)

कोको गॉफही पराभूत

महिला एकेरीत चढ-उतार सुरूच आ हे त. सातव्या मानांकित कोको गॉफलाही सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. १७व्या मानांकित जेलेना ओस्टापेन्कोने तिचा ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव के-ला.

हेही वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *