Australian Open 2023 : राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, | cricket marathi

cricket marathi news डेस्क : गतविजेता राफेन नदाल याला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत ( Australian Open 2023 ) आज पराभवाचा धक्का बसला. दुसर्या फेरीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डकडून नदालचा 6-4, 6-4, 7-5 असा पराभव झा’ला. मॅकेन्झी मॅकडोनाल्ड हा ६५ व्या स्थानी आ हे. अव्वल मानांकित नदालविरुद्धचा विजय हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय ठ’रला आ हे.
दुसर्या फेरीतील सामन्यात नदालला दुखापत झाली. त्यामुळे त्याची लय बिघडली. मॅकेन्झी मॅकडोनाल्ड याने याचा फायदा घेत सरळ तीन सेटमध्ये त्याचा पराभव करत तिसर्या फेरीत प्रवेश के-ला.
Australian Open 2023 : नदालच्या पत्नीला अश्रू अनावर
३६ वर्षीय नदाल याने दुखापतीशी झूंज देतच दुसर्या फेरीतील सामना खेळला. असह्य वेदना होत असल्याने त्याने
सामन्यावेळी थोडा वेळ विश्रांतीही घे’तली. यानंतर पुन्हा सामना सुरु झा’ला मात्र लय बिघडलेल्या नदालच्या चुका हेरत मॅकेन्झी याने अचूक खेळी के ली. या सामन्यात कमबॅक करण्यासाठी नदलाने के-लेला संघर्ष पाहून त्याची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलो हिला अश्रू अनावर झा’ले.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नदालला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता*. या सामन्यातही त्याला दुखपतीमुळे तो त्रस्त होता*. चार सेटमध्ये झा’लेला सामना जिंकत नदालने दुसर्या फेरीत प्रवेश के-ला होता*.
Mission accomplished for @mackiemacster 🇺🇸
The impressive American has beaten Nadal 6-4 6-4 7-5. @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/fkaTpk11te
— #AusOpen (@AustralianOpen) January 18, 2023
हेही वाचा :
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬