| | | |

Australian Open 2023 : सानिया मिर्झा- रोहन बोपण्‍णाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक | cricket marathi

cricket marathi news डेस्क : सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मा’रली आ हे. मिश्र उपांत्य फेरीत त्‍यांनी  ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यू.एस.ए.च्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७(७)-६(५), ६(५)-७(७), १०-६ असा पराभव के-ला. तत्पूर्वी, भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेलेना ओस्टापेन्को आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ या जोडीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला (सामना रद्द झा’ला) होता*. (Australian Open 2023)

आता कारकिर्दीचा शेवट गोड करण्‍यासाठी सानिया मैदानात उतरणार

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी उरुग्वे आणि एरियल बेहार आणि मकाटो निनोमिया या जपानी जोडीचा ६-४, ७-६, ११- ९ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली हो ती. सानियाने आपले हे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे आधीच जाहीर के-ले आ हे हो ते. अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर सानिया आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. (Australian Open 2023)

उपांत्य फेरीच्या सामन्‍यात सानिया आणि रोहन यानी आक्रमक सुरुवात करत पहिला सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. मात्र, त्याने दुसरा सेटमध्ये त्यांचा ६-७ अशा फरकाने पराभव झा’ला. यानंतर सानिया आणि बोमण्णा यांनी शानदार पुनरागमन करत तिसरा सेट १०-६ अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश के-ला.

यंदाच्‍या ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेत सानिया – बोपण्णा या जोडीने मिश्र दुहेरीत आतापर्यंत फक्त एक सेट गमावला आ हे. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांना दुसऱ्या सेटमध्ये एक गुणाच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता*. बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ही पुरुष दुहेरी जोडी पहिल्याच फेरीतून बाहेर पडली हो ती. महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया आणि कझाकिस्तानच्या ॲना डॅनिलिना यांना पराभव पत्करावा लागला होता*.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *