| | | |

Babar Azam Video: बाबर आझमचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पाक कर्णधार अडकला हनी ट्रॅपमध्ये! | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Babar Azam Video : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ लीक झा’ला आ हे. ज्यामध्ये तो दुसऱ्या क्रिकेटरच्या प्रेयसीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आ हे. बाबरच्या या व्हिडिओ नंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ माजली आ हे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते बाबरला ट्रोल करत आ हे त.

बाबर (Babar Azam) सतत अडचणीत येत आ हे. मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिका ग’मावल्यानंतर आता त्याचे कर्णधारपद धोक्यात आ ले आ हे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे अध्यक्ष नजम सेठी आणि व्यवस्थापन लवकरच बाबरला तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवू शक ते, अशीही शक्यता निर्माण झाली आ हे. अशातच बाबरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आ हे. सोशल मीडियावर त्याचे काही पर्सनल व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून बाबर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही के-ला जात आ हे. (Babar Azam Video)

सोशल मीडियावर व्हिडिओ-फोटो व्हायरल

@niiravmodi अकाउंटवरून ट्विटरवर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आ ला आ हे. असा दावा करण्यात आ ला आ हे की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती बाबर आझम (Babar Azam) असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आ हे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आ ला आ हे. जो eish.arajput1 अकाऊंटने शेअर के ल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये बाबर कपड्यांशिवाय बेडवर पडून एका महिलेशी फोनवर बोलताना दिसत आ हे. ही महिला एका पाकिस्तानी क्रिकेटरची गर्ल फ्रेंड आ हे. बाबरच्या या कृतीवर पाकिस्तानी चाहत्यांना चांगलाच राग येत आ हे. (Babar Azam Video)

या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आ ला आ हे की, बाबर आझम टीम सदस्याच्या प्रेयसीसोबत सेक्स चॅट करत होता* आणि म्हणत होता* की जोपर्यंत ती त्याच्यासोबत राहिल तोपर्यंत तिच्या बॉयफ्रेंडला टीममधून वगळले जाणार ना’ही. याबाबत बाबर आझमकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आ लेले ना’ही.

पाकिस्तान संघाची खराब कामगिरी

बाबर आझम (Babar Azam) सध्या पाकिस्तान संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा (कसोटी, एकदिवसीय आणि टी20) कर्णधार आ हे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता*. पाकिस्तानच्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, जेव्हा पाकिस्तानने आपल्याच घरात व्हाईट वॉश करून कसोटी मालिका गमावली.

यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गे’ला. किवी संघाने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. ज्यामध्ये पाकिस्तानने नामुष्कीजनक पराभव टाळून दोन्ही कसोटी अनिर्णित ठेवल्या आणि मालिका बरोबरीत संपवली. मात्र त्यांना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पराभव टाळता आ ला ना’ही. पाहुण्या न्यूझीलंडने बाबरच्या संघाला त्यांच्याच मैदानावर पराभवाची धुळ चारून मालिका 2-1 ने जिंकली. या खराब कामगिरीमुळे बाबरचे कर्णधारपद धोक्यात आ ले आ हे.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *