| | | |

BCCI निवडकर्त्यांनी के-ला भारतीय क्रिकेटचा अपमान : व्यंकटेश प्रसाद | cricket marathi
cricket marathi news डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर एका खेळडूबरोबर अन्याय झा’ला असल्याच्या चर्चेने जोर धरला आ हे. सर्फराज खान याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून दमदार कामगिरी करत सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले आ हे. मात्र, तरीही त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संधी देण्यात आ लेली ना’ही. सर्फराज खानला संधी देण्यात आ ली नसल्याने भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद चांगलेच भडकले आ हे त. (BCCI)

व्यंकटेश प्रसाद म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराज खान याला संधी न देऊन बीसीसीआय आणि निवड समितीने मोठी चूक के ली आ हे. हा देशांतर्गत क्रिकेटचा अपमान आ हे. मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सरफराज खानने सातत्याने धावा के ल्या आ हे त. सरफराजने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मंगळवारी शतकही ठोकले हो ते. (BCCI)

देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीला महत्व ना’ही? (BCCI)

व्यंकटेश प्रसाद यांनी देशांतर्गत क्रिकेटला कमी महत्व दिल्याने बीसीसीआयला खडे बोल सुनावले आ हे त. ट्वीट करताना व्यंकटेश प्रसाद म्हणाले, सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी के ल्यानंतरही सरफराज खानला संधी देण्यात आ लेली ना’ही. हा देशांतर्गत क्रिकेटचा अपमान आ हे. बीसीसीआयला देशांतर्गत क्रिकेट महत्वाचे वाटत ना’ही का? असा सवालही त्यांनी यावेळी के-ला. (BCCI)

हेही वाचंलत का?

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *