Ben Stokes : बेन स्टोक्स ठ’रला ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ | cricket marathi

cricket marathi news डेस्क : Ben Stokes : इंग्लंडच्या बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 साठी ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड के ली आ हे. इंग्लिश कर्णधाराने गेल्या वर्षी खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये अपवादात्मक कामगिरी के ली हो ती. याशिवाय इंग्लिश संघाने त्याच्या नेतृत्वाखाली अविश्वसनीय कसोटी क्रिकेट खेळले. त्याने आपला देशबांधव जॉनी बेअरस्टो, ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा यांना मागे टाकून या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
Leading from the front 🌟
England’s inspirational captain is the recipient of the ICC Men’s Test Cricketer of the Year 2022 Award 🏅#ICCAwards
— ICC (@ICC) January 26, 2023
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬