Border Gavaskar Trophy : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! जखमी ग्रीन-स्टार्कचाही संघात समावेश | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाने बुधवारी 18 सदस्यीय संघाची घोषणा के ली. यात चार फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आ ली असून 22 वर्षीय टॉड मर्फीला संधी देण्यात आ ली आ हे. तसेच मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन हेही संघाचा भाग आ हे त. हे दोन्ही खेळाडू सध्या दुखापतीशी झुंजत आ हे त. स्टार्क आणि कमिन्स वेळेत तंदुरुस्त हो तील अशी आशा ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला आ हे.
झाम्पा ऐवजी मर्फीला प्राधान्य
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अजून एक महिना बाकी आ हे. पण त्याआधीच कांगारू संघाने आपल्या संघाची घोषणा के ली. यात टॉड मर्फी, ॲश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन या चार फिरकीपटूंचा समावेश के-ला आ हे. ऑफस्पिनर टॉड मर्फीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजांना नाचवले आ हे. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून निवडकर्ते प्रभावित झा’ले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन निवड समितीने ॲडम झाम्पा ऐवजी मर्फीला प्राधान्य देणे योग्य मानले आणि 18 सदस्यीय संघात त्याला स्थान दिले. (Border Gavaskar Trophy)
ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी मर्फीच्या निवडीचे समर्थन के-ले. ते म्हणाले की मर्फीने शेफिल्ड शिल्डमधील कामगिरीने प्रभावित के-ले. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलिया अ आणि प्रेसिंडेंट इलेव्हन संघासाठीही चांगली कामगिरी के ली आ हे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करून मर्फी हा एक मजबूत फिरकी पर्याय म्हणून उदयास आ ला आ हे,’ असे स्पष्ट के-ले आ हे. (Border Gavaskar Trophy)
मिचेल स्टार्क पहिल्या कसोटीतून बाहेर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यादरम्यान मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली हो ती. या दुखापतीमुळे तो त्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर प’डला होता*. आता तो 9 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार ना’ही. मात्र, दिल्ली कसोटीपूर्वी तो संघात सामील होई ल, असे ऑस्ट्रेलियन निवड समितीने स्पष्ट के-ले आ हे. दुसरीकडे बोटाच्या दुखपतीनेग्रस्त अष्टपैलू कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटीत खेळेल असेही निवडकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, कागारूंच्या वेगवान आक्रमणात लान्स मॉरिसने आपले स्थान कायम ठेवले आ हे. नागपुरातील पहिल्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी आ हे. स्टार्कच्या जागी तो या कसोटीत मैदानात उ’तरेल अशी शक्यता आ हे. याशिवाय स्कॉट बोलँडलाही संघात ठेवण्यात आ ले आ हे.
हँड्सकॉम्बवर भिस्त , रेनशॉचे पुनरागमन
फलंदाजांमध्ये पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅट रेनशॉ यांनी कांगारू संघात पुनरागमन के-ले आ हे, तर मार्कस हॅरिसला वगळण्यात आ ले आ हे. संघात अॅलेक्स कॅरीसाठी कोणताही पर्यायी यष्टिरक्षक निवडण्यात आ लेला ना’ही. गरज प’डल्यास हँड्सकॉम्बला यष्टीरक्षण करावे लागणार आ हे.
हँड्सकॉम्बचा अलीकडेच शेवटच्या क्षणी सिडनी कसोटीसाठी कसोटी संघात समावेश करण्यात आ ला. हँड्सकॉम्ब आणि रेनशॉ यांनी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या भारत दौऱ्यावर चारही सामने खेळले. रेनशॉने दोन अर्धशतके झळकावली तर हँड्सकॉम्बने रांचीमध्ये 200 चेंडूत नाबाद 72 धावांची सामना वाचवणारी खेळी के ली हो ती. गेल्या दोन मोसमात शेफिल्ड शिल्डमध्ये हॅण्ड्सकॉम्बने सर्वाधिक धावा के ल्या आ हे त.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
9 ते 13 फेब्रुवारी : पहिली कसोटी
17 ते 21 फेब्रुवारी : दुसरी कसोटी
1 ते 5 मार्च : तिसरी कसोटी
9 ते 13 मार्च : चौथी कसोटी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
17 मार्च : पहिला एकदिवसीय सामना
19 मार्च : दुसरा एकदिवसीय सामना
22 मार्च : तिसरा एकदिवसीय सामना
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.
🚨 JUST IN: Australia have announced their 18-player Test squad for the crucial #WTC23 series against India starting in February.
Full squad ⬇️https://t.co/QmKO5DFVdO
— ICC (@ICC) January 11, 2023
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬