| | | |

Brij Bhushan Sharan Singh : ‘साजिश के पीछे कौन; राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत ना’ही’ : बृजभूषण शरण सिंह | cricket marathi

नवी दिल्ली; : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप के-ले आ हे त. या पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आ हे. यावरुन बोलताना ते म्हणाले की,”राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत ना’ही” यासंदर्भात मी आज (दि.२०) चार वाजता पत्रकार परिषद घेणार आ हे. वाचा सविस्तर बातमी.

Brij Bhushan Sharan Singh : काय आ हे प्रकरण

विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह देशातील ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांसह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि अन्य काही प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आणि मानसिक छळाचा आरोप के-ला आ हे. तसेच याप्रकरणाचा निषेध करत बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची मागणी के ली आ हे. याची गंभीर दखल क्रीडा मंत्रालयाने घे’तली आ हे. मंत्रालयाने महासंघाच्या कामकाजातील गैरव्यवस्थापनाचे WFI कडे स्पष्टीकरण मागितले आ हे.

क्रीडा मंत्रालयाने म्हटले आ हे की, हे प्रकरण खेळाडूंच्या भवितव्याशी संबंधित असल्याने मंत्रालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घे’तले आ हे. जर WFI निर्धारित वेळेत उत्तर दिले ना’ही तर क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011 च्या तरतुदीनुसार महासंघाविरुद्ध पुढील कारवाई करेल. दरम्यान, 18 जानेवारीपासून सुरू होणारे राष्ट्रीय कुस्ती शिबिर तूर्तास रद्द करण्यात आ ले आ हे. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आ हे की, महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर 18 जानेवारी पासून लखनऊ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 41 पैलवान, 13 प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह सुरू होणार हो ते, ते रद्द करण्यात येत आ हे.

आपल्याविरोधात कटकारस्थान

तर सुत्रांच्या माहितीनुसार, अयोध्या इथे कुस्ती महासंघाची २२ जानेवारीला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आ हे. या बैठकीत बृजभूषण सिंह हजर राहणार आ हे त. याच बैठकीत ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आ हे. त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले हो ते. आपल्याविरोधात कटकारस्थान रचल्याचा आरोपही त्यांनी के-ला आ हे. त्याचबरोबर आपण फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने या प्रकरणाची चौकशी करू शकत ना’ही, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आ हे. पण एका वृत्तवाहिनीशी बोलताना बृजभूषण सिंह यांनी म्हंटलं आ हे की, “राजीनामा देण्याचा प्रश्नचं येत ना’ही, यासंदर्भात मी आज (दि.२०) चार वाजता पत्रकार परिषद घेणार आ हे. यात आपण या मुद्द्यावर बोलू.

हेही वाचा

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *