| | | |

Cheteshwar Pujara : प्रथम श्रेणीत पुजाराच्या १२ हजार धावा | cricket marathi
नवी दिल्ली; : ऑस्ट्रेलियाला 9 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आ हे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पुजाराने (Cheteshwar Pujara) आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत मोठा विक्रम के-ला आ हे.

रणजी करंडक स्पर्धेत खेळत असलेल्या चेतेश्वर पुजाराने भारतात 12 हजार प्रथम श्रेणी धावा पूर्ण करून इतिहास रचला आ हे. चेतेश्वर पुजाराने भारतात 12 हजार प्रथम श्रेणी धावा करत एक मोठा विक्रम के-ला. अशी कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा हा भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठ’रला आ हे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाजही हा पराक्रम करू शकलेले ना’हीत. चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) आधी वासिम जाफरने हा पराक्रम के-ला आ हे. वासिफ जाफरने भारतात 14609 प्रथम श्रेणी धावा नोंदवल्या आ हे त.

आंध्र प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी करंडक 2022-23 सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने हा विक्रम के-ला. या सामन्यात शानदार फलंदाजी करताना पुजाराने 91 धावा के ल्या. चेतेश्वर पुजाराने 240 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56 शतके आणि 73 अर्धशतकांसह 18422 धावा के ल्या आ हे त. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आ ली आ हे. पुजाराने भारतासाठी 98 कसोटी सामने खेळले असून 44.39 च्या सरासरीने 7014 धावा के ल्या आ हे त.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *