| | | |

Cricketer Sarfaraz Khan : संघात निवड न झाल्याने सर्फराज नाराज | cricket marathi
: देशांतर्गत स्पर्धेत धावांचा पाऊस पाडूनही राष्ट्रीय संघात स्थान मिळत नसल्याने रणजीपटू देशी ब्रॅडमन अर्थात सर्फराज खान नाराज झा’ला आ हे. डॉन बॅ्रडमननंतर दुसर्‍या क्रमांकाची सरासरी असूनही त्याला डावलले जात असल्याचे त्याने इनस्टाग्राम स्टोरीतून दाखवून दिले आ हे. त्याची ही स्टोरी सध्या चर्चेत आ हे. (Cricketer Sarfaraz Khan)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी रात्री उशिरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा के ली. या संघात काही नवे चेहरे आ हे त. सूर्यकुमार यादवला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षीस मि’ळाले आ हे; तर ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे इशान किशनला संधी देण्यात आ ली आ हे. पण सर्फराज खान सातत्याने धावाही कर तो आ हे. पण तो अद्यापही संघात स्थान मिळवू शकला ना’ही. त्याची सरासरी इतकी चांगली आ हे की, त्याला भारतीय ब्रॅडमन म्हटले जात आ हे. परंतु तरीही त्याला संघात स्थान मिळत ना’ही. बीसीसीआयने जाहीर के-लेल्या यादीत त्याचे नाव नसल्याचे समजल्यानंतर सर्फराज खानची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आ हे. (Cricketer Sarfaraz Khan)

तीन वर्षांपासून तुफान खेळी (Cricketer Sarfaraz Khan)

सर्फराज गेल्या एक-दोन वर्षांपासून धावा करत ना’ही. तो सलग तीन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आ हे. 2019-20 रणजी ट्रॉफी हंगामात या फलंदाजाने सहा सामन्यांत 928 धावा के ल्या. यादरम्यान त्याची सरासरी 154.66 हो ती. त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकली. गेल्या मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता*. 2021-22 हंगामात त्याने सहा सामन्यांत 122.75 च्या सरासरीने 982 धावा के ल्या. त्यामध्ये चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आ हे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने फायनलमध्ये धडक मा’रली. पण संघाला विजय मिळविता आ ला न’व्हता.

यंदाच्या मोसमातही त्याने दमदार कामगिरी के ली आ हे. हैदराबादविरुद्ध त्याने नाबाद 126 धावा ठोकल्या. सौराष्ट्रविरुद्ध त्याने 75 धावांची खेळी खेळली. तामिळनाडूविरुद्ध त्याने तुफान फटकेबाजी करत 162 धावा के ल्या हो’त्या.

उत्तम सरासरी

सर्फराज खानचे नाव ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत घे’तले जाते. सर्फराजची आतापर्यंतची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी पाहिली तर ती 80.47 आ हे. संपूर्ण क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम प्रथम श्रेणी सरासरीच्या बाबतीत तो दुसर्‍या क्रमांकावर आ हे. ब्रॅडमन 95.14 च्या सरासरीने पहिल्या क्रमांकावर आ हे त. सर्फराजने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3380 धावा के ल्या आ हे त. यादरम्यान त्याने 12 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आ हे त.

  • सर्फराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देशांतर्गत क्रिकेटची आकडेवारी शेअर के ली आ हे. युवा फलंदाजांनी पहिल्या फोटोत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील किमान 50 सामन्यांमधील सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा फोटो शेअर के-ला आ हे. यामध्ये त्याचे नाव महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याखाली आ हे. ब्रॅडमनची फलंदाजीची सरासरी 95.17 हो ती, तर सर्फराजने या काळात 80.47 च्या सरासरीने धावा के ल्या आ हे त.
  • दुसर्‍या स्टोरीत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटची आकडेवारी शेअर के ली आ हे. हे आकडे त्याच्या पहिल्या 30 प्रथम श्रेणी सामन्यांचे आ हे त. सर्फराजने या काळात 110.73 च्या सरासरीने 2436 धावा के ल्या हो’त्या. यादरम्यान त्याने त्रिशतकाशिवाय 9 शतकी खेळी के ल्या आ हे त.

अधिक वाचा :

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *