| | | |

Cristiano Ronaldo : आचारी पाहिजे… पगार महिना साडेचार लाख | cricket marathi
लिस्बन; : फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आता आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आ ला असून निवृत्तीनंतर तो आपले आयुष्य मायदेशात म्हणजे पोर्तुगालमध्ये घालवणार आ हे. अमाप संपत्तीचा मालक असलेल्या रोनाल्डो त्यासाठी एक आलिशान घर बांधत आ हे. इतके सगळे असूनही रोनाल्डोला एक गोष्ट मात्र मनासारखी मिळत ना’ही. त्याला सर्वगुणसंपन्न शेफ म्हणजेच आचारी मिळत ना’ही. रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जॉर्जिया सध्या हे दोघेही चांगल्या कूकच्या शोधात असून त्यासाठी ते महिना साडेचार लाख रुपये पगार देण्यास तयार आ हे त. (Cristiano Ronaldo)

37 वर्षीय रोनाल्डोने 2021 मध्ये पोर्तुगालमधील क्विंटा दा मारिन्हा येथे कुटुंबासाठी जमिन विकत घे’तली हो ती. यावर सुमारे 150 कोटी रुपयांचा आलिशान व्हिला जूनपर्यंत तयार होई ल. यापूर्वी त्याने घरासाठी बटलर, स्वयंपाकी, क्लीनर आणि माळी यांना दरमहा साडेपाच लाख रुपये देणार असल्याचे सांगितले हो ते. (Cristiano Ronaldo)

यानंतर त्याने एका बटलरला साडेचार लाखांहून अधिक पगारावर नोकरी दि ली, मात्र शेफची जागा अद्यापही रिक्त आ हे. रोनाल्डोला जपानी सुशी खायला आवडते; परंतु त्याची आई डोलोरेस एवेरोने सांगितले की त्याची आवडती डीश बाकालहाऊ-ब्रेस या मासळीची आ हे, जो मीठ, बटाटे, अंडी घालून बनवला जात असून तो एक पारंपरिक पोर्तुगीज पदार्थ आ हे.

रोनाल्डोच्या व्हिलामध्ये टेनिस कोर्ट, आऊटडोअर पूल, जिम आणि गॅरेज आ हे. ज्यामध्ये एकावेळी 20 कार पार्क के ल्या जाऊ शकतात. रोनाल्डो आणि त्याचे कुटुंब सध्या रियाधमधील फोर सिझन हॉटेलमध्ये एका सूटमध्ये राहत आ हे त. रोनाल्डो 22 जानेवारीला सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबमधून पदार्पण करणार आ हे.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *