| | | |

Cristiano Ronaldo : पॅलेस्टाईनचे समर्थन के ल्याने रोनाल्डो ठ’रला राजकीय बळी; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे विधान | cricket marathi
cricket marathi news डेस्क : FIFA विश्वचषक स्पर्धेदरम्यान पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस यांनी नॉकआऊट फेरीतील महत्वाच्या सामन्यांत रोनाल्डोला बेंचवर बसवले हो ते. त्याची जागी युवा खेळाडू गोन्झालो रोमोसला मैदानात उतरवण्यात आ ले. या संधीचा फायदा घेत त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने तीन गोल करूत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली हो ती. त्यानंतरही असेच पहायला मि’ळाले. मोरोक्कोविरूध्दच्या सामन्यात रोनाल्डो (Cristiano Ronaldo) संघाचा भाग न’व्हता. शेवटची ३० मिनिट शिल्लक असताना त्याला मैदानात उतरवण्यात आ ले. पण तो मोरोक्को विरूध्दच्या सामन्यात अनेक चढाया रचून देखील संघाला विजयी करण्यात अपयशी ठ’रला.

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोला एका महत्त्वपूर्ण सामन्यात बेंचवर बसवल्याने पोर्तुगालचे प्रशिक्षक सँटोस यांच्यावर टीका झाली हो ती. रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना हिनेही याबद्दल संताप व्यक्त के-ला होता*. आता याप्रकरणी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी नवा खुलासा के-ला आ हे. राजकारणाचा बळी ठ’रला असल्याचे विधान करून त्यांनी एकच खळबळ उडवून दि ली आ हे. (Cristiano Ronaldo)

कतारमध्ये झा’लेल्या विश्वचषकादरम्यान रोनाल्डोचा कमी वापर करण्यात आ ला होता*. त्यामुळे पोर्तुगालला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोकडून पराभूत व्हावे लागले हो ते. असे एर्दोगानयांनी म्हटले. त्या सामन्यात पोर्तुगालचा १-० ने पराभव झा’ला होता*. तर स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आ ले हो ते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी एका कार्यक्रमात बोलताना एर्दोगन म्हणाले, “रोनाल्डो हा पॅलेस्टिनी समर्थक आ हे. त्यामुळेच त्याला उद्ध्वस्त करण्यात आ ले आ हे,’ असा आरोप त्यांनी के-ला आ हे.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *