| | | |

Cristiano Ronaldo joins Al Nassr : रोनाल्डोचा युरोपला अलविदा, सौदी अरेबियाच्या क्लबशी करार, वर्षाला ८०० कोटी मिळणार | cricket marathi
cricket marathi news डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Portugal Football superstar Cristiano Ronaldo) अखेर युरोपमधील फुटबॉल क्लबला सोडचिठ्ठी दि ली आ हे. नवीन वर्षापासून तो आता आशियात खेळताना दिसणार आ हे. नुकताच त्याने सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल नासरशी (Saudi Arabian club Al Nassr) करार के-ला असून तो २०२५ पर्यंत या क्लबसोबत खेळताना दिसणार आ हे. क्लबने शुक्रवारी कराराची घोषणा के ली. ज्यामध्ये ३७ वर्षीय रोनाल्डोला वर्षाला ८०० कोटी मिळणार आ हे त. फुटबॉल इतिहासातील ही सर्वात मोठी डील मानली जात आ हे. (Cristiano Ronaldo joins Al Nassr)

रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या क्लब अल नासर सोबत अडीच वर्षांचा करार के-ला असल्याची घोषणा अल नासर क्लबने शुक्रवारी के ली. अल नासरने एक निवेदन जारी करत म्हटले आ हे की पाच वेळा बॅलोन डी’ओर पुरस्कार विजेता ठरलेल्या रोनाल्डोने २०२५ पर्यंत क्लबशी करार के-ला आ हे. रोनाल्डोने के-लेला करार हा २०० दशलक्ष युरो (२१४.०४ डॉलर दशलक्ष) पेक्षा जास्त असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आ हे.

“मी भाग्यवान आ हे की मी युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही जिंकण्याचे ठरवले हो ते ते सर्व मी जिंकले आणि आता आशियात माझ्या खेळाचा अनुभव शेअर करण्याची हा योग्य वेळ आ हे असे मला वाटते,” असे रोनाल्डोने निवेदनात म्हटले आ हे. “मी माझ्या नवीन संघातील सहकाऱ्यांसोबत सामील होण्यास उत्सुक आ हे आणि त्यांच्यासोबत मिळून क्लबला यश मिळवून देईन.” असेही त्याने पुढे म्हटले आ हे.

इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडने एका वादग्रस्त मुलाखतीनंतर रोनाल्डोचा करार रद्द के-ला होता*. तेव्हापासून रोनाल्डो नवीन फुटबॉल क्लबच्या शोधात होता*. (Cristiano Ronaldo joins Al Nassr)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *