| | | |

David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरने दिले निवृत्तीचे संकेत, ‘या’ दिवशी घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप | cricket marathi

cricket marathi news डेस्क : David Warner Retirement : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य के-ले असून त्याने निवृत्तीचे संकेत दिले आ हे. जर निवड समितीने माझ्यावर विश्वास ठेवला तर, 2024 ची टी-20 विश्वचषक स्पर्धा ही माझी शेवटची मोठी स्पर्धा असू शक ते, असे त्याने स्पष्ट के-ले आ हे.

वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसह इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये उत्कृष्ट कामगिरी के ली आ हे. आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम नों’दवले आ हे त. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान, ‘हे माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे शेवटचे वर्ष असू शक ते,’ असा खुलासा करत ‘2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर माझी नजर आ हे. अमेरिका खंडात होणा-या या स्पर्धेचे ऑस्ट्रेलिया संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान करीन. पण हे तेव्हाच शक्य आ हे जेव्हा निवड समिती माझ्यावर विश्वास ठेवेल,’ असेही त्याने स्पष्ट के-ले. (David Warner Retirement)

वॉर्नर सध्या 36 वर्षांचा आ हे आणि तो तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी शानदार कामगिरी करत आ हे. तो यंदाच्या वनडे विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरेल. युएईमध्ये 2021 मध्ये झा’लेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड वॉर्नरने 7 डावात 146.7 च्या स्ट्राईक रेटने 289 धावा के ल्या हो’त्या. त्याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही प्रदान करण्यात आ ला होता*. त्याच्या या कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलिया विजेतेपदावर मोहोर उमटवण्यात यशस्वी ठ’रला होता*. सध्या वॉर्नर बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सकडून खेळत आ हे. (David Warner Retirement)

वॉर्नरने मात्र इंडियन प्रीमियर लीग खेळणार की ना’ही याबाबत काहीही सांगितले ना’ही. तो सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आ हे. कार अपघातात जखमी झा’लेल्या ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत 2023 च्या आयपीएल हंगामासाठी त्याला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही मिळू शक ते. (David Warner Retirement)

त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 101 कसोटी सामने खेळले आ हे त, ज्यात त्याने 46.2 च्या सरासरीने आणि 71.38 च्या स्ट्राइक रेटने 8132 धावा जमवल्या आ हे त. तसेच 141 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने आणि 95.26 च्या स्ट्राइक रेटने 6007 तर 99 टी-20 सामन्यांमध्ये 32.89 च्या सरासरीने आणि 141.31 च्या स्ट्राइक रेटने 2894 धावा के ल्या आ हे त.

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *