Gambhir on Hardik : हार्दिक पंड्याचा बॅकअप शोधा, अन्यथा…; गौतम गंभीरने टीम इंडियाला दिला इशारा | cricket marathi
cricket marathi news डेस्क : भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत भारतीय संघाला इशारा दिला आ हे. त्याने म्हटले आ हे की टीम इंडियाला लवकरच स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी बॅकअप शोधावा लागे ल. यासोबतच इरफान पठाणने या बॅकअपसाठी काही पर्यायही दिले आ हे त. (Gambhir on Hardik)
भारतीय संघाला २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या अनुभवी गौतम गंभीरने मोठे विधान के-ले आ हे. यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत त्यांने भारतीय संघाला इशारा दिला आ हे. गंभीरचा इशारा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याच्या दुखापतीबद्दल आ हे. अष्टपैलू हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे अनेक दिवस भारतीय संघाच्याबाहेर आ हे. पंड्याने आयपीएलसह टीम इंडियासाठी त्याने काही सामन्यांमध्ये गोलंदाजीही के ली ना’ही. आता श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्यात आ ले आ हे. आणि मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घे’तली आ हे. (Gambhir on Hardik)
हार्दिकच्या दुखापतीवरून गंभीरचा इशारा
टी-२० मालिकेत कर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याकडे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आ ली आ हे. हार्दिक पांड्या भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ श’कतो, असा विश्वास चाहत्यांना आणि दिग्गजांना वाटतो. त्यामुळेच त्यांच्याकडे आतापासून हळूहळू जबाबदारी देण्यात येत आ हे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिकला दुखापत झाली हो ती. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गे’ला होता*.
दुखापतीबद्दल आणि एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलताना गौतम गंभीरने टीम इंडियाला हार्दिक पांड्याचा बॅकअप शोधण्याचा सल्ला दिला आ हे. यासोबतच असा इशाराही दिला आ ला आ हे की, जर आतापासूनच बॅकअप तयार के-ला ना’ही तर भारतीय संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अत्यंत कठीण परिस्थितीत अडकू श’कतो.
तर भारतीय संघ गंभीर संकटात सापडेल
स्टार स्पोर्ट्सच्या रोड टू वर्ल्ड कप ग्लोरी या कार्यक्रमात गौतम गंभीर म्हणाला, भारतीय संघाला हार्दिक पांड्याचा बॅकअप शोधण्याची नितांत गरज आ हे. स्पर्धेदरम्यान हार्दिकला काही झा’ले तर भारतीय संघ खूप अडचणीत येऊ श’कतो.
हार्दिकच्या बॅकअपसाठी इरफानने सुचवली नावे
हार्दिकचा बॅकअप म्हणून युवराज सिंगचे उदाहरण देताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण म्हणाला की त्याने २०११ च्या विश्वचषकात स्पर्धेत ३६२ धावा करत १५ गडी बाद के-ले हो ते. पुढे तो म्हणाला, या परिस्थितीत दोन फिरकी अष्टपैलू खेळाडूही संघासाठी पुरेसे आ हे त. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि दीपक हुडा सारखे खेळाडू हे हार्दिकचे बॅकअप असू शकतात.
Deepak Hooda is adjudged Player of the Match for his fine innings of 41* off 23 deliveries as #TeamIndia win by 2 runs.
Scorecard – https://t.co/uth38CaxaP #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/0LYRcUFtnC
— BCCI (@BCCI) January 3, 2023
हेही वाचा;
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬