| | | |

Gambhir vs Rahul : राहुलला सहजासहजी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार ना’ही : गौतम गंभीर | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Gambhir vs Rahul : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलसाठी गेले काही महिने खूप वाईट गेले आ हे त. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये धावा करण्यात तो सातत्याने अपयशी ठ’रला आ हे. त्यामुळे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राहुलवर निशाणा साधत त्याला यापुढे प्लेइंग 11 मध्ये सहजासहजी स्थान मिळणार नसल्याचे म्हटले आ हे. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-श्रीलंका मालिकेत त्याला खेळण्याची संधी मि’ळालीच तर त्याने धावा करण्यावर लक्ष केंद्रित के-ले पाहिजे, असा सल्लाही गंभीर यांनी दिला आ हे.

आयपीएलमध्ये गौतम गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर आ हे आणि या संघाचे नेतृत्व केएल राहुल कर तो. त्यामुळे गंभीरने जे काही म्हटलं आ हे, ते ऐकायला केएल राहुलच्या चाहत्यांना नक्कीच आवडणार ना’ही. पण माजी खेळाडूने चूकीचे काही म्हटलेले ना’ही, असेही अनेकांना वाटते. त्यामुळे येणा-या काळात राहुलला धावा काढूनच आपल्या वरील टीके-ला उत्तर देणे गरजेचे आ हे. (Gambhir vs Rahul)

गंभीर पुढे म्हणाला, ‘अलीकडे इशान किशन आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीचा आ लेख उंचावला आ हे. त्यामुळे केएल राहुलला यापुढे प्लेइंग इलेव्हनमध्ये सहज स्थान मिळणे अवघड आ हे. विशेष म्हणजे इशानच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे राहुलचा मार्गात अडथळे निर्माण झा’ले आ हे त. टी 20 विश्वचषक स्पर्धा, तसेच त्यानंतर बांगलादेश दौऱ्यात राहुल धावा करू शकला ना’ही. परिणामी खराब कामगिरी फटका त्याला सहन करावा लागला आ हे. अगामी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आ ले आ हे. यासोबतच श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आ ला आ हे,’ असेही त्यांनी टोला लगावला. (Gambhir vs Rahul)

‘तुम्ही निवडकर्त्यांवर नियंत्रण ठेवू शकत ना’ही’ (Gambhir vs Rahul)

स्टार स्पोर्ट्स शो ए चॅट विथ चॅम्पियन्समध्ये गंभीर म्हणाला, ‘तुम्ही फक्त तुमच्या हातात काय आ हे यावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही निवडकर्त्यांवर नियंत्रण ठेवू शकत ना’ही. पुढच्या मालिकेत काय होणार आ हे ते तुम्ही नियंत्रित करू शकत ना’ही. तुम्हाला श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने मि’ळाले आ हे त. राहुलला त्यात संधी मि’ळालीच तर त्याने त्याचे सोने करावे. ज्या क्षणी तुम्ही अनियंत्रित गोष्टींबद्दल विचार करायला सुरुवात करता, याचा अर्थ तुम्ही स्वतःवर अवाजवी दबाव टाकत आहात असा होतो,’

‘केएल राहुलला धावा कराव्या लागतील’

‘कोणताही खेळाडू अस्पृश्य ना’ही आणि केएल राहुलला इलेव्हनमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धावा कराव्या लागतील. जर राहुलने कामगिरी के ली ना’ही तर त्याची जागा कोणीतरी दुसरा घेईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्याबाबतही हेच घडेल. जर त्यांनी कामगिरी के ली ना’ही तर तुम्ही त्यांच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेच आ हे,’ अशी स्पष्ट भूमिका गंभीर यांनी मां-डली. (Gambhir vs Rahul)

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *