| | | |

Georgina Ronaldo : जॉर्जिनाने रोनाल्डोला भेट दि ली आलिशान रोल्स रॉइस कार! किंमत जाणून थक्क व्हाल | cricket marathi
cricket marathi news डेस्क : Georgina Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झा’लेले ना’ही. अलीकडेच कतार येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून त्याचा पोर्तुगालचा संघ बाहेर प’डला. रोनाल्डो 5 फेब्रुवारीला 38 वर्षांचा होई ल. अशा परिस्थितीत पुढील विश्वचषक खेळणे त्याच्यासाठी खूप कठीण अ’सेल. त्यामुळे 2028 मध्ये अमेरिका-मेक्सिको-कॅनडा येथे खेळल्या जाणा-या वर्ल्डकपमध्ये तो खेळताना दिसणार ना’ही असे अनेकांचे म्हणणे आ हे.

क्रिस्टियानो रोनाल्डो

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव के ल्यानंतर रोनाल्डो निराश झा’ला. मैदान सोडताना त्याला अश्रू अनावर झा’ले. पाणावलेले डोळे पुसत जातानाचे त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झा’ले हो ते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. आता त्या घटनेनंतर बराच काळ उलटून गे’ला असून पराभवाचे दु:ख विसरून रोनाल्डो कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करताना दि’सला. याचदरम्यान, त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जने रोनाल्डोला (Georgina Ronaldo) सर्वोत्तम भेट दि ली असल्याचेही समोर आ ले आ हे.

जॉर्जिया रोड्रिगेज

जॉर्जियाने रोनाल्डोला एक आलिशान कार रोल्स रॉयस डॉन भेट दि ली आ हे. ज्याची किंमत तब्बल 300,000 पौंड (सुमारे 3 कोटी रुपये) आ हे. जॉर्जियाने तिच्या मुलांना’ही छान भेटवस्तू दिल्या.

रोल्स-रॉयस

जॉर्जिया आणि रोनाल्डो (Georgina Ronaldo) 2016 पासून एकत्र आ हे त. या ख्रिसमसच्या निमित्ताने जॉर्जियाने मेणबत्त्या पेटवून तिचे संपूर्ण घर मिणमिणत्या प्रकाशात उजळवले. सणाला तिने आकर्षक असा लाल रंगाचा ड्रेस परिधान के-ला होता*. त्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले हो ते.

जॉर्जिया

कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या अर्जेंटिनाने मिळवले. या विश्वचषकादरम्यानही जॉर्जिया आपल्या मुलांसह कतारला पो’होचली हो ती. तिथे तिने पती रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघाला पाठिंबा दिला.

रोनाल्डो का परिवार

कतार फिफा विश्वचषक रोनाल्डोसाठी अजिबात चांगला ठ’रला ना’ही. नुकताच त्याने इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडला सोड चिठ्ठी दि ली. आता अशा बातम्या येत आ हे त की, रोनाल्डो लवकरच सौदी अरेबियातील एका क्लबसोबत करार करू श’कतो.

रोनाल्डो और जॉर्जिया

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *