| | | |

Hockey WC 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार दिमाखात | cricket marathi
cricket marathi news डेस्क : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरूवात होत आ हे. भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद मि’ळाले आ हे. याआधीही ही स्पर्धा भारता खेळवली गेली हो ती. त्यावेळी स्पर्धेतील सामने भुवनेश्वर आणि ओडिशात खेळवण्यात आ ले हो ते. यंदाच्या स्पर्धेत भुवनेश्वर आणि राउरके-ला येथे सामने होणार आ हे त. हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ११ जानेवारी रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आ हे. या उद्घाटन सोहळ्यात ओडिशाची संस्कृती पाहायला मिळणार आ हे. यासोबतच तंत्रज्ञानाची जादू ही प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आ हे. संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आ हे. कार्यक्रमात अनेक मोठे स्टार्सही सहभागी होणार आ हे त. (Hockey WC 2023)

सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला मि’ळाले आ हे. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १५ देशांतील खेळाडूंना आतापर्यंतच्या सर्वात नेत्रदीपक उद्धाटन सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी सर्व सुविधा के ल्या आ हे त. यावेळी कार्यक्रमात पारंपरिक ओडिया संगीत आणि नृत्यासोबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर के-ला जाणार आ हे. हा कार्यक्रम राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर प्रसारित के-ला जाणार आ हे. (Hockey WC 2023)

या सोहळ्यामध्ये रणवीर सिंग आणि दिशा पटानी तसेच ओडिशातील प्रसिद्ध के-पॉप बँड ब्लॅकस्वान यांचे सादरीकरण होणार आ हे. तसेच संगीतकार प्रीतम हे हॉकी वर्ल्ड कप २०२३ च्या अधिकृत गाण्यांचे लेखक आणि संगीतकार आ हे त, जे बेनी दयाल, नीती मोहन, लिसा मिश्रा, अमित मिश्रा, अंतरा मित्रा, श्रीराम चंद्र, नकाश हे दिग्गज गायक सादरीकरण करणार आ हे त. अजीज आणि शाल्मली खोलगडेसोबत ओडिशाची नमिता मेलेका. गुरू अरुणा मोहंती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्यामक दावर यांनी नृत्यदिग्दर्शन के-ले आ हे. या कार्यक्रमाला अनेक स्थानिक कलाकार देखील उपस्थित राहणार आ हे त.

हेही वाचा;

 🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬

🔥 व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp group)

जॉईन करा 

🔥 टेलिग्राम ग्रुप ( Teligram Group)

जॉईन करा

🔥 फेसबूक ग्रुप (Facebook Group)

जॉईन करा


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *