Hockey World Cup : भारताचा स्पेनला दणका, 2-0 पराभव करत पहिला सामना जिंकला | cricket marathi

cricket marathi news डेस्क : एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात के ली. राउरके-ला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर झा’लेल्या सामन्यात भारतीय संघाने स्पेनचा 2-0 असा पराभव के-ला. भारताकडून अमित रोहितदासने 12 व्या आणि हार्दिक सिंगने 27 व्या मिनिटाला गोल के-ले. या विजयासह टीम इंडियाने ग्रुप डी मध्ये दुसरे स्थान मिळवले.
भारताने सामन्यात संथ सुरुवात के ली. पहिली पाच मिनिटे स्पेनने टीम इंडियाला घाम फोडला. पहिल्या क्वार्टरमध्ये स्पेनचे वर्चस्व हो ते पण भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने एकही गोल होऊ दिला ना’ही. श्रीजेशने शानदार सेव्ह करत टीम इंडियाला पुढे नेले. टीम इंडियाला 11व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतला त्याचे रुपांतर करता आ ले ना’ही. यानंतर 13व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा अमित रोहिदासने पुरेपूर फायदा घे’तला. अमितने शानदार ड्रॅग फ्लिकसह भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दि ली.
26व्या मिनिटाला दुसरा गोल
यानंतर हाफ टाईमपर्यंत टीम इंडियाने पूर्ण वर्चस्व राखले. भारताला 26 व्या मिनिटाला दुसरी संधी मि’ळाली. हार्दिक सिंगने चार खेळाडूंना चकवा देत स्पॅनिश गोलजाळे भेदले. या जबरदस्त गोलच्या जोरावर भारताने आपली आघाडी हाप टाईमपूर्वीच दुप्पट के ली. या विश्वचषकात भारताचा हा पहिला मैदानी गोल ठ’रला. या गोलसह भारताने हॉकी इतिहासात 200 गोलचा टप्पा गाठला.
कर्णधार हरमनप्रीत सिंगचा पेनल्टी स्ट्रोक चुकला
सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला गोल करण्याची सुवर्णसंधी मि’ळाली. स्पेनच्या खेळाडूंच्या चुकीमुळे 32 व्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर गोलची होण्याची चाहत्यांना अपेक्षा हो ती. पण कर्णधार हरमनप्रीत सिंगने मा’रलेला स्ट्रोक स्पॅनिश गोलकीपरने तटवून टीम इंडियाला आघाडी तिप्पट करण्यापासून रोखले.
भारताला 37व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मि’ळवला. कर्णधार आणि पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंग मैदानावर न’व्हता. अशा स्थितीत इतर खेळाडूंसमोर चेंडू गोलपोस्टमध्ये टाकण्याचे आव्हान हो ते. पण त्यात भारतीय संघाला यश आ ले ना’ही. यानंतर 43 व्या मिनिटालाही भारताने पेनल्टी कॉर्नरही वाया घालवला.
भारताचे 200 गोल
अमित रोहदासने दुसरा गोल करताच टीम इंडियाने इतिहास रचला. भारतीय संघाने हॉकी वर्ल्ड कपमध्ये आपले 200 गोल पूर्ण के-ले. या 200 गोलांसह टीम इंडिया हॉकी वर्ल्ड कपमध्ये जगातील तिसरा सर्वाधिक गोल करणारा संघ बनला आ हे. जगातील फक्त तीन संघांना 200 हून अधिक गोल करता आ ले आ हे त.
भारताला ग्रुपमध्ये पहिले स्थान मिळवावेच लागे ल
ग्रुप डी मधील प्रथम क्रमांकाचा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आ हे. तर दुस-या, तिस-या स्थानावरील संघ क्रॉसओव्हर फेरीत ग्रुप सी मधील अनुक्रमे तिस-या आणि दुस-या स्थानावरील संघांशी भिडतील.
🏏 क्रिकेट विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचे सोशल मीडिया व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज ईथे क्लीक करा 💬